Nojoto: Largest Storytelling Platform

New आमची अविस्मरणीय सहल निबंध Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आमची अविस्मरणीय सहल निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आमची अविस्मरणीय सहल निबंध.

Stories related to आमची अविस्मरणीय सहल निबंध

    LatestPopularVideo

somnath gawade

शालेय जीवनात
"मी मुख्यमंत्री झालो तर"..
हा निबंध नसता तर
आज हा सत्तासंघर्ष
उद्भवलाच नसता. #निबंध

YOGESH SINGH

निबंध #कविता

read more

Manish Kumar Savita

अविस्मरणीय,अधबुद, अलौकिक हो तुम
अमावस्या की रात की रोशनी हो तुम।।
मधुशाला की महकती खुशबू हो तुम
मूर्छित पड़े व्यक्ति के लिए संजीवनी हो तुम।।
जड़, तना, टहनी,कली हो तुम
सूरज का उजाला,चांद की चांदनी हो तुम।।
शब्द हो,निशब्द हो,वाणी हो तुम
बुझे स्वरों के लिए रागिनी हो तुम।।
द्वंद हो,द्वेष हो,युद्ध हो,शांति हो तुम
जो बच गए उनके लिए अर्धांगिनी हो तुम।।
#Manish Kumar Savita #अविस्मरणीय

Shrutika_Ubhad

#सहल #मराठी_कविता love_comment_share😊

read more
सहल म्हणजे जीवनातील एक आनंदाचा क्षण.... 
ती असावी दररोज अस् म्हणते माझ मन.....
सहल म्हणजे माझ्या घरच्या तिजोरितिल आयते धन....
आणि दुःखाला दूर करणारी पावरफुल गन.... #सहल
#मराठी_कविता
#love_comment_share😊

Jayu

आमची मुंबई

read more
 आमची मुंबई

Akash Wagh

अविस्मरणीय तारीख

02 02 2020

दोन्ही बाजूने एकच अंक #अविस्मरणीय #दिवस

Sunil Zarikar

अविस्मरणीय क्षण..

read more
खुबी नाही एवढी माझ्यात 
कि कुणाच्या हृदयात ठाण मांडून जायील
पण
विसरणे पण अशक्य होईल असे क्षणदेवून जाईल...
आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात नाहीत... 
पण
काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता
येत नाहीत...
तुझे माझ्या आयुष्यात येणे हा तोच एक अविस्मरणीय क्षण आहे जो देव पण माझ्या पासुन हीरावुन घेऊ शकत नाहीत..
 अविस्मरणीय क्षण..

Subhash Khapake

Ap A

सहल
राधा.... इयत्ता १०वी मधे शिकणारी ऐक सुंदर, मनमिळावू थोडी लाजरी आणि शांत मुलगी..
शाळेची सहल जाणार आहे ,आणि आम्ही सगळ्या जणी जाणार आहोत अस तिला तिच्या वर्ग मैत्रिणीनं कडून समजल.. आता तिला पण जायचं होत
पण......
पापा....
आता पापणला कस तयार करायचं हे तिच्या मनात आलं.. कारण तिचे वडील हे खूप शिस्त प्रिय आणि रागीट होते..
त्या दिवशी ती घरी आली तिने तिच्या आई ल सांगितलं. पापा परवानगी देतील का विचारलं
आता आई पण काही सांगू शकत नव्हते,मग तूच विचार अस आईने तिला सांगितलं.
तिने घाबरत घाबरत विचारलं...
"कोण कोण आहेत मुली" पापा नी विचारलं 
सगळ्याच... राधा खाली मान घालुन सांगत होती..
दुसऱ्या दिवशी शाळा भरली राधा खुश होती कारण तिला तिच्या वडिलांनी परवानगी दिली होती..
तिने हे तिच्या एका मैत्रिणीला सांगितलं. ते सांगत असताना तिच्या वर्गातील येका मुलाने त्यांचं बोलण ऐकल..
तो पटकन उठला आणि धावत त्या शिक्षकानं कडे गेला जे त्या सहलीचे नियोजन करत होते...







तो मुलगा का धावत गेला तो कोण होता  आणि राधा सहलीला गेली की नाही हे जाणून घेण्यासाठी माझी next post bgha 
त्या आधी मला फॉलो कराय विसरू नका....
thank you ☺️

©Ap A सहल.... 

#Thinking#dailystory#शाळा

प्रकाश साळवी

चारोळी तुमची आमची

read more
चैतन्य वाहे मना मनातून
जीवन वाहे झऱ्या झऱ्यातून
असाच रहावा स्रोत पाण्याचा
अखंड राहो आनंद मना मनाचा
**
प्रकाश साळवी
बदलापूर - ठाणे चारोळी तुमची आमची
loader
Home
Explore
Events
Notification
Profile