Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi rangpanchami kavita Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi rangpanchami kavita from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi rangpanchami kavita.

Stories related to marathi rangpanchami kavita

    LatestPopularVideo

DJ song

DJ song

संध्याकाळी सूर्य मावळल्यावर झाडू मारू नये. संध्याकाळी झाडू मारल्याने लक्ष्मी नाराज होते. परंतु यामागील शास्त्रीय कारण म्हणजे, पूर्वीचे लोक लालटेन किंवा मेणबत्तीच्या प्रकाशात कामे करत असत. यावेळी जर एखादी मौल्यवान वस्तू घरात कुठे पडली, तर ती शोधणे अत्यंत कठीण होते. अशा परिस्थितीत घरात झाडू मारल्यास ती वस्तू झाडूच्या माध्यमातून घराबाहेर जाण्याची भीती होती. या कारणांमुळे, पूर्वीच्या लोकांनी ते नियम म्हणून स्वीकारले आणि दिवसानंतर झाडू मारण्यास मनाई केली.

©DJ song #Colors #marathi #vastushastra #rangpanchami #marathitips

MANAM

अहंकार द्वेष दुःख तिरस्कार जाळावे
मनात प्रसन्नतेने आनंदी दिप लावावे
होळी दहन करून 
दुःखाची राख करून 
सुखाचे रंग उधळावे

©MANAM #Happy_holi #होली #colourfestival #marathiquotes #Quote #marathithought #marathi #MANAM #rangpanchami

KALYUG_23

HAPPY RANGPANCHAMI 🥂😊 #kalyug23 #rangpanchami #Holi

read more

shailesh bade

Marathi Kavita #मराठीकविता

read more
नभ दाटून आले 
मोसमी वारे वाहिले
वसंताचे पान सरले 
मेघ ऋतु चे आगमन  झाले 

रिमझिम सरीत भिजले
अंगणी मोर नाचु लागले
चातकाचे प्राण सुखावले
मेघ ऋतु चे आगमन झाले 

थेंबा थेंबातुन भिजले
गंध मातीचे दरवळून गेले
इंद्रधनू नभात दाटले
मेघ ऋतु चे आगमन झाले 

बीज अंकुर पेरले
ओल्या मातीच्या कुशीत रुजले
हिरव्या शालूत सजले
मेघ ऋतु चे आगमन झाले

©shailesh bade Marathi Kavita

Siddhesh Kadam Official

prem patil

।।।। रंग नव्या प्रेमाचा।।।।
रंग नव्या प्रेमाचा तिच्या हातावर रचत आहे....
विसरून जुने पुरण्या गोष्टी सुरुवात नवी होत आहे.....
हसणं त्या गालावरच आता हळुवार मिटत आहे....
प्रत्येक गोष्ट तिची आता आठवण होत आहे....
फुलणं त्या पाकळीचं आता कोमजलं आहे....
स्पर्श तिचा आता नुसताच भास होत आहे.....
तिने पाहिलेल्या स्वप्नांचं रान आता पेटत आहे.....
अंधारलेल्या हृदयात तिच्या आता मन तीच निजत आहे....
आयुष्य तीच आता फक्त सुख दुःख मोजत आहे....
बोलणं तिच्या नजरेचं आता अबोल होत आहे...
रुजणं त्या अंकुराच गर्भात तिच्या आता जगणं तिच होत आहे....
सोडलेल्या गर्दीत नातं ते माझं आता गुदमरत आहे.... #marathi #kavita

Dr. Mann

Rangpanchami #Holi #समाज

read more

shailesh bade

Marathi Kavita #मराठीकविता

read more
मैत्री

जोडले आहेस नाते मैत्रीचे जरा जपून ठेव
चार चौघात टोमणे ऐकण्याची सवय ठेव

नसले नाते जरी रक्ताचे तरी हृदयात ठेव
चार सल्ले ऐकण्याची तयारी ठेव

भेटतील सुखात अनेक थोडे अंतर ठेव
उभे राहतील मित्र दुःखात थोडा विश्वास ठेवा

वाटेल एकटे जेव्हा सोबत आठवणीची ठेव
मिळेल उमेद जगण्याची मनात साठवून ठेव

लावले आहेस झाड मैत्रीचे जिवंत ठेव
लाभेल सावली सदैव थोडा विश्वास ठेवा

येतील वादळे अनेक मातीत जखडून ठेव
राहील अभेद्य मैत्री जरा जपून ठेव

©shailesh bade Marathi Kavita

AC

marathi kavita

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile