Nojoto: Largest Storytelling Platform

New वाढत्या लोकसंख्येवर कोरोनाचा परिणाम Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाढत्या लोकसंख्येवर कोरोनाचा परिणाम from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाढत्या लोकसंख्येवर कोरोनाचा परिणाम.

Stories related to वाढत्या लोकसंख्येवर कोरोनाचा परिणाम

    LatestPopularVideo

somnath gawade

#तांडव कोरोनाचा

read more
   'तांडव कोरोनाचा'
मृत्युच्या एका अनामिक भीतीने
ग्रासलय तुम्हाला, मला
आणि आपल्या 
संपूर्ण विश्वाला...
कितीही तंत्रज्ञानाच्या गप्पा
मारू दे माणसाने,
आव्हान दिलंय सर्व 
मानवजातीला निसर्गाने
एक विषाणू मृत्यूचे
तांडव नृत्य करत आहे,
त्याचे हे कृत्य भयभीत
करून सोडत आहे सर्वांना..
चीन मधील अतिहाव्यासी मानव समूहाने
नको नको ते खाऊन
जिभेचे चोचले तेवढे शांत केले,
त्यांच्या या कृत्याने निसर्ग
कोप होऊन त्याची किंमत म्हणून
मृत्यूचे पर्व सुरू झाले..
निसर्गाने मानवाला  बुद्धी दिली
सर्व सजीवांचे रक्षण करण्या,
पण काही स्वार्थी समूह जिभेचे चोचले
पुरविण्या सरसावले त्यांचे भक्षण करण्या..
सध्याची परिस्थिती पाहता कोरोना विषाणू
फोफावलाय नामोहरम करायला सकल सजीवांना,
त्याचे हे रौद्र रूप म्हणजे मानवजातीला 
निसर्गाने दिलेली धोक्याची घंटा तर नसेल ना..
आज ना उद्या तो नक्की आटोक्यात येईल,
मानव जातीला सुधारण्याची संधी देऊन जाईल.. #तांडव कोरोनाचा

aniruddh

कोरोनाचा प्रादुर्भाव

read more

vaishali

कोरोनाचा कहरमराठी कविता#

read more
पहिल्या lockdown मध्ये 
मजुरांनी खूप खाल्यात खस्ता 
म्हणून आता lockdown
होण्या आधीच धरला घरचा रस्ता

कडक झाले निर्बंध
महाग झाली सर्व मालमत्ता
सामान्य माणसाने सांगा 
जगायचे कसे आत्ता

सामान्य माणसाने बाहेर 
पडून कोरोना होऊन मरावे
की घरात राहून कुटुंबाला
उपाशी मरताना बघावे

काय झाला गुन्हा म्हणून
एक विषाणू असा कोपला
की देवळातील देवच 
आज माणसांवर रुसला

आधीच सर्वांनी खूप
सोसलाय लॉकडाउनचा भार
आता तर वाणी सुद्धा 
देत नाही किराणा उधार

मरावे की जगावे हा 
प्रश्न मनाला भेडसावतो
किती पाहतो देव अंत
की आता जीव घेऊनच सोडतो कोरोनाचा कहर#मराठी कविता#

Vickram

परिणाम,,,, #शायरी

read more

Manmohan Dheer

परिणाम

read more
शब्द कम हो अर्थ का विस्तृत परिमाण हो
कथन प्रभावी हो सकारात्मक परिणाम हो
 परिणाम

Maanvi innocent girl

# परिणाम #Motivational

read more

Manish Kumar Savita

दुनिया पहले परिणाम देखती है बाद में संघर्ष।।
#Manish Kumar Savita #परिणाम

HP

परिणाम

read more
दूसरों को अधिक सुखी और सम्पन्न देखकर ईर्ष्या करना और परमात्मा को दोषी ठहराना, मनुष्य की बहुत बड़ी भूल है। ऐसा वह इसलिए करता है कि उसे केवल अपने अधिकार प्रिय हैं। पूर्व जीवन में उसने क्या किया है इस की भी तो कुछ संगत होनी चाहिए। किसी को कम किसी को अधिक देने का अन्याय भला परमात्मा क्यों करेगा? मनुष्य अपने ही कर्मों का लाभ या घाटा उठाता है। एक रुपया देकर किसी को भला पाँच रुपए की कीमत की भी कोई वस्तु मिली है? योग्यता से अधिक दे देने की भूल भला परमात्मा क्यों करेगा? ऐसा यदि हो तो उसे लोग अन्यायी ही तो कहेंगे। यही क्या कुछ कम उपकार है जो उसने आपको मनुष्य जीवन जैसा अलभ्य अवसर प्रदान किया है। आप चाहें तो अपने जीवन का मूल्य बढ़ा सकते हैं और कर्त्तव्य पालन तथा अन्य सद्गुणों द्वारा आगे के लिए शुभ परिस्थितियाँ, अच्छे परिणाम और मंगल संयोग प्राप्त कर सकते हैं। परिणाम

slni

परिणाम

read more
अप्रत्याशित आंकड़े ही प्रेम
saloni
का परिणाम है.. परिणाम

KK Mishra

परिणाम

read more
 परिणाम
loader
Home
Explore
Events
Notification
Profile