Find the Latest Status about अटॅक कशामुळे येतो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अटॅक कशामुळे येतो.
Pratik Patil Patu
का येतो दरवर्षी दुष्काळ प्रत्येक वर्षी दुष्काळ येतो शेतकऱ्यांच्या सुखाला हिरावून घेतो का होते असं का पडतोय दुष्काळ आपल्यामुळे होतय हे आपल्याला माहीत असावं निदान शेतकऱ्यांसाठी तरी प्रदूषण कमी करावं वाढत्या प्रदूषणामुळे ओझोन चा होतोय ह्रास तापमान वाढतंय आणि बळीराजाला होतोय त्रास रखरखत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वाढतोय दर मग रेघा जमिनीला आणि भेगा काळजाला, पडणारच शेतकऱ्याला बोलायला वाव नाही उसालाही भाव नाही शेतकऱ्यांची दैना होते पण सरकारला दिसत नाही चला एक झाड लावू या दुष्काळाला पळवू या प्रदूषण कमी करूया आणि बळीराजाचा आयुष्यात पुन्हा आनंद अनुया चला श्रमदान करुया दुष्काळाला पळवू या अन्नदात्या चे आभार आभार मानूया दरवर्षी का येतो दुष्काळ
दरवर्षी का येतो दुष्काळ
read moreMR VIVEK KUMAR PANDEY
Writer mr Vivek Kumar pandey "ये तो पक्का बात है, मेहनत करोगे तो, मुश्किल रास्ते भी, आसान लगें गे".। #येतो पक्का बात है मेहनत
#येतो पक्का बात है मेहनत
read moreSachin Jiotode
तू एप्रिल मध्ये येतो परंतु सर्वांना मोहून टाकतो ©Sachin Jiotode एप्रिल मध्ये येतो मोहून टाकतो
एप्रिल मध्ये येतो मोहून टाकतो #मराठीविचार
read moreMR VIVEK KUMAR PANDEY
Writer Mr Vivek Kumar pandey "ये तो कभी सोचना भी मत की, हमेशा हार रहे हो तो तुम जीत नहीं सकते".। #येतो कभी भी सोचना मत की
#येतो कभी भी सोचना मत की
read moreSunil Zarikar
प्रेम सगळ्यांनाच हव असत.. पण फक्त नशीबवान लोकांनाच ते मिळत.. प्रेमात असतो रूसवा, फुगवा आणि राग.. खरे प्रेम करणार्यांच्याच नशीबी येतो त्याग... खरे प्रेम करणार्यांच्याच नशीबी येतो त्याग...
खरे प्रेम करणार्यांच्याच नशीबी येतो त्याग...
read moreyogesh atmaram ambawale
इथे प्रत्येकालाच अभिनय येतो, मनात दुःख लपवून चेहऱ्यावर आनंद दाखवता येतो. इथे प्रत्येकालाच अभिनय येतो, मनात दुःख लपवून चेहऱ्यावर आनंद दाखवता येतो. #yqtaai #मराठीविचार #अभिनय #acting #yqmarathi
इथे प्रत्येकालाच अभिनय येतो, मनात दुःख लपवून चेहऱ्यावर आनंद दाखवता येतो. #yqtaai #मराठीविचार #अभिनय #Acting #yqmarathi
read more