Find the Latest Status about मिळत नव्हतं पोटाला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मिळत नव्हतं पोटाला.
Harish Damodhar Naitam
नव्हतच तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम... या सोशल मिडियाच्या जमाण्यात मनाला वेड लावून जातात अनेक पण वेड्या मला वेड लागलाय एक तुझ्या त्या मनमोहन मूर्तीच || तुझ्या त्या बोलण्यात गोडी आहे खुप मनात घर करून बसलीस तु गं या तुझ्या मोहातून निघणे झाले अवघड हळव्या मनाला हवी तुझीच साथ || तुझा तो निर्मळ हसरा स्वभाव करतो माझ्या मनाला नेहमी घायाळ तुझ्यात आहेत सारे मला हवे ते गुण म्हणून तु मला हवी माझ्या सोबतीन || नव्हतच तुला माझ्या सोबत राहायचं तर कशाला दावली ही प्रेमाची वाट तुझ्याविणा राहवत नाही या जगात सांग कधी पडशील तु माझ्या प्रेमात || कवी :- हरिष नैताम मो.न. ९८ ३४२०९९२७ नव्हतं तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम...
नव्हतं तुझ प्रेम तर का खेळलीस हा गेम... #poem
read moreLove shayari
आयुष्यात हावी,असणारी व्यक्ती कधीही मिळत नाही ©VITTHAL RUKMINI आयुष्यात हावी असणारी व्यक्ती कधीही मिळत नाही #शायरी
आयुष्यात हावी असणारी व्यक्ती कधीही मिळत नाही #शायरी #मराठीशायरी
read morefakttuzyasathi_sagla_kahi
तू एक गोष्ट मात्र चुकलीस ... प्रेमात विश्वास नाही माझ्यावर हे काही मला सांगितलं नाहीस ...... माझ्या आयुष्यात अस काही होईल अस माहीत नव्हत ..... पुढे कधी तू माझ्या आयुष्यात येशील अस देखील वाटलं नव्हतं ..... यश..... आयुष्यात येशील अस देखील वाटलं नव्हतं ..... #marathi #MarathiKavita #Love
आयुष्यात येशील अस देखील वाटलं नव्हतं ..... #marathi #MarathiKavita #Love #thought
read moreअल्पेश सोलकर
तिच्याकडे मी काय मागू.. पुन्हा नव्याने प्रेम मागू... की जे झालं विसर म्हणू.. जे बाकी नको ते राव सगळ मिळत जे हवं ते का कधी मिळत नाही तिच्याकडे मी काय मागू.. पुन्हा नव्याने प्रेम मागू... की जे झालं विसर म्हणू.. जे बाकी नको ते राव सगळ मिळत जे हवं ते का कधी मिळत नाही
तिच्याकडे मी काय मागू.. पुन्हा नव्याने प्रेम मागू... की जे झालं विसर म्हणू.. जे बाकी नको ते राव सगळ मिळत जे हवं ते का कधी मिळत नाही
read moreJk
मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही दुःख सोसल्याशिवाय सुखाची परिभाषा कळत नाही. JK ©Jk मेहनत केल्याशिवाय यश मिळत नाही दुःख सोसल्याशिवाय सुखाची परिभाषा कळत नाही. JK #hard work
dsp motivation
जो स्वतःच्या प्रगती साठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही... जो स्वतःच्या प्रगती साठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही...
जो स्वतःच्या प्रगती साठी प्रयत्न करत असतो त्याला दुसऱ्याचे वाईट करण्यासाठी वेळच मिळत नाही...
read moreVishwas Ranshing
"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."-
"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही."- #nojotophoto
read moreVishwas Ranshing
"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही." विश्वास
"जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही." विश्वास #nojotophoto
read moreAkshay Rathod
मला प्रेमात पडायचं नव्हतं पण किती गोड दिसते ना राव ती... आणी गोड मला लहानपणापासून आवडतो मला प्रेमात पडायचं नव्हतं पण किती गोड दिसते ना राव ती.... आणि गोड मला लहानपणापासून आवडतो.
मला प्रेमात पडायचं नव्हतं पण किती गोड दिसते ना राव ती.... आणि गोड मला लहानपणापासून आवडतो.
read more