Nojoto: Largest Storytelling Platform

New नुसताच राडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नुसताच राडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नुसताच राडा.

Stories related to नुसताच राडा

vishnu thore

#राडा.....

read more
My New song in Rada..
काटा इष्काचा रुतला..
.

©vishnu thore #राडा.....

gautami patil_941

नगर मध्ये केला राडा♥️🙏✌🏻️..... #viral #gautamipatil #Dance

read more

vishnu thore

"राडा" या नवीन मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेल्या ' काटा इश्काचा रुतला..' या गीताच्या रेकॉर्डिंग प्रसंगी गायक आदर्श शिंदे,दिग्दर्शक पांडुरंग ज

read more
 "राडा" या नवीन मराठी चित्रपटासाठी मी लिहिलेल्या ' काटा इश्काचा रुतला..' या गीताच्या रेकॉर्डिंग प्रसंगी गायक आदर्श शिंदे,दिग्दर्शक पांडुरंग ज

अल्पेश सोलकर

मिटल्या पापण्यांनी कोणत्या दिशेला जावू... बांधल्या हातांनी कोणावर वार करू... नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे.. '' ऐकणारा तर येथे कोणीच

read more
मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...

बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...

नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच नाही " मिटल्या पापण्यांनी
कोणत्या दिशेला जावू...
बांधल्या हातांनी
कोणावर वार करू...
नुसताच तोंड आहे म्हणून बडबड करतो आहे..
'' ऐकणारा तर येथे कोणीच

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे देखावा... #देखावा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating w

read more
देखावा कुठे खूप सुंदर दिसतो,
तर कुठे संतापदायक असतो.
जसा देखावा सुंदर सकाळचा,
नवचैतन्य अंगी भरतो.
तर नुसताच देखावा मैत्रीचा,
मैत्री नावास बदनाम करतो. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
देखावा...
#देखावा 
चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating w

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा

read more
एक झलक पाहण्या तिची
नुसताच तळमळत होतो मी,
ज्या वाटेवरून ती जायची
त्या वाटेवर कित्येक तास उभा होतो मी. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
उभा होतो मी..
उभी होती मी..
#उभीहोतोमी
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे माया... #माया१ आज यावर सुंदर सुंदर चारोळी लिहा. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuote

read more
माया ही वेडी ही असे,माया म्हणजेच भ्रम,
माया म्हणजे जिव्हाळा,आपुलकी,स्नेह,प्रेम.
माया ही जादू असे,माया म्हणजे नुसताच भास,
माया ज्यांस द्रव्य वाटे,त्यांस फक्त पैशाचा हव्यास. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
माया...
#माया१
आज यावर सुंदर सुंदर चारोळी लिहा.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuote

yogesh atmaram ambawale

सुट्टी #withcollabratingYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #Collab #रविवार #सुट्टी असे नाही की मला रविवार आवडत नाही, पण कधी कधी खरंच नकोसा

read more
रविवार..
असे नाही की मला रविवार आवडत नाही,
पण कधी कधी खरंच नकोसा होतो.
कारण आठवडाभर काम करून आराम करायचा हा दिवस असतो,
पण ह्या दिवशी ही बायको आणि मुलांचा नुसताच पाठपुरावा असतो,
नाही केले काही घरातले काम तर आईचा ही ओरड खातो.
म्हणूनच कधी कधी हा रविवार मला नावडता होतो. सुट्टी
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #collab #रविवार #सुट्टी 
असे नाही की मला रविवार आवडत नाही,
पण कधी कधी खरंच नकोसा

Prerana Jalgaonkar

घरी बसून आता होऊ लागलय बोर... मेजवानीच्या डिमांड पुऱ्या करता करता आईच्या जीवाला वाढत चालला आहे नुसताच घोर...

read more
घरी बसून आता
होऊ लागलय बोर...
मेजवानीच्या डिमांड पुऱ्या 
करता करता
आईच्या जीवाला 
वाढत चालला आहे नुसताच घोर...

अभ्यास केलेल्या विषयांचे 
पेपर गेलेत पुढे...
"Work From Home"
केल्याशिवाय नाही गत्यंतर
आपल्याकडे...

संसगर्जन्य विषाणूपेक्षा 
अफवा अन् काळाबाजाराचा
विषाणू झालाय महाभारी...
देवा...!सर्वांना लवकर 
सही सलामत बाहेर काढ
हीच प्रार्थना तुझ्या दारी

--प्रेरणा 
घरी बसून आता
होऊ लागलय बोर...
मेजवानीच्या डिमांड पुऱ्या 
करता करता
आईच्या जीवाला 
वाढत चालला आहे नुसताच घोर...

Prerana Jalgaonkar

घरी बसून आता होऊ लागलय बोर... मेजवानीच्या डिमांड पुऱ्या करता करता आईच्या जीवाला वाढत चालला आहे नुसताच घोर...

read more
घरी बसून आता
होऊ लागलय बोर...
मेजवानीच्या डिमांड पुऱ्या 
करता करता
आईच्या जीवाला 
वाढत चालला आहे नुसताच घोर...

अभ्यास केलेल्या विषयांचे 
पेपर गेलेत पुढे...
"Work From Home"
केल्याशिवाय नाही गत्यंतर
आपल्याकडे...

संसगर्जन्य विषाणूपेक्षा 
अफवा अन् काळाबाजाराचा
विषाणू झालाय महाभारी...
देवा...!सर्वांना लवकर 
सही सलामत बाहेर काढ
हीच प्रार्थना तुझ्या दारी

--प्रेरणा 
घरी बसून आता
होऊ लागलय बोर...
मेजवानीच्या डिमांड पुऱ्या 
करता करता
आईच्या जीवाला 
वाढत चालला आहे नुसताच घोर...
loader
Home
Explore
Events
Notification
Profile