Find the Best उभीहोतोमी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Vinod Umratkar
उभा होतो मी ,निवडणुकीला तुझ्या 'प्रेम' मतदारसंघात,प्रिये । आणि वापरून तू पर्याय नोटा केले 'डिपॉझिट' माझे जप्त प्रिये । शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #umratkar_vinod_for_yqmarathi
read moreyogesh atmaram ambawale
नकार येणार नाही ह्याची पूर्ण खात्री होती, थोडंफार बोलायचो आम्ही,नवीनच आमची मैत्री होती. दोन तीनच महिने झाले होते मैत्रीला, हळू हळू ती आवडू लागली होती मला. असेच एक दिवस सहज विचारले तिला, काही हरकत नसल्यास,गाडीवरून सोडू का तुला. काय म्हणावे हेच कळेना तिला, हळूच गालात हसून मान हलवत होकार दिला. सुट्टी झाली जेव्हा वाटेवर तिच्या वाट पाहत उभा होतो मी, काय करावे काहीच सुचत नव्हते इतका बेचैन होतो मी. येताना पाहून तिला, गाडी मी चालू केली, एकत्र प्रवासाला आमची इथेच सुरुवात झाली. प्रवास आमचा होता तो फक्त दहा मिनिटांचा, नेहमी बोलणारे आम्ही, गाडीवर मात्र प्रवास झाला मुकाट्याचा. पोहोचलो जेव्हा ठिकाण्यावर तिच्या उतरली ती नि आभार मानले, दहा पावले चालत जातानाही तीने कित्येकदा मागे पाहिले. गल्लीच्या शेवटच्या टोकावर वळण घेताना तिने bye चा इशारा केला, ती निघून गेल्यावर बराच वेळ तिथेच उभा होतो मी समजेना काय झाले मला. (योगेश आ अंबावले) शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #उभाहोतोमी
read moreyogesh atmaram ambawale
एक झलक पाहण्या तिची नुसताच तळमळत होतो मी, ज्या वाटेवरून ती जायची त्या वाटेवर कित्येक तास उभा होतो मी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
read moreyogesh atmaram ambawale
कित्येक तास अगोदरच तिची वाट पाहत उभा होतो मी, तिला बाहेर भेटण्याचा पहिलाच प्रसंग म्हणून थोडा कावराबावरा होतो मी. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे उभा होतो मी.. उभी होती मी.. #उभीहोतोमी #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine #yqmarathi
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited