Nojoto: Largest Storytelling Platform

New टिळा लावते मी रक्ताचा मराठी चित्रपट Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about टिळा लावते मी रक्ताचा मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, टिळा लावते मी रक्ताचा मराठी चित्रपट.

Stories related to टिळा लावते मी रक्ताचा मराठी चित्रपट

    LatestPopularVideo

hemlata mandle

#मी मराठी

read more
शूरांचा इतिहास आमचा उगाच बडाया मारत नाही
मराठी आम्ही, रक्तच मराठी मराठीशिवाय बोलत नाही 
वेळ आला तर प्राण देवू पण स्वाभिमान आमचा झुकत नाही #मी मराठी

Avinash Chandankar

मी मराठी #Music

read more

Shubham 12

मी मराठी उद्योजक #प्रेरक

read more

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #मी मराठी #माय मराठी #असेच मराठी #जीवन मराठी #nojotophoto

read more
 #मराठी कविता
#मराठी साहित्य
#मी मराठी
#माय मराठी
#असेच मराठी
#जीवन मराठी

vishnu thore

मी लिहिलेले गाणे ,चित्रपट- पिटर

read more

Shruti Kurane

# मी मराठी 🚩🚩 #Poetry

read more

अमोल पाटील

#मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी #poem #माय #हृदयात

read more
मी माझ्याच मुलखात 
नांदतो ऐश्वर्याचा राजा ,
इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा
इथले रानोमाळ सगणगंन
 पसरत हिरवी द्वाही
आणि 
"मी" पण म्हणत कितीक बुडाले 
इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता 
#मराठी साहित्य 
#वाचन 
#मराठी संस्कृती 
#मराठी कवी 
#मी मराठी
#कविता
#पल्लवी

Sandeep A More

लावणी...
*घायाळ मी...*

ना माणुसकी इथे मवळ
सुखाची ही भुरळ
दारिद्रयाचे हे दुःख जवळ
वेदनेची कवळ
चटक्यांचे फोड फुटले
नाचून घायाळ मी झाले..।।धृ।।

हा सुना दरबार
भावनांचा आधार
अश्रूचं हे उदार
सोसती मनी भार
जिवनी ना कोडे सुटले
नाचून घायाळ मी झाले..।।१।।

स्वप्न हे पायंदळी
आहुती वेळोवेळी
देह माझा हा जळी
करपे जशी पोळी
अश्रूही हे टपटपले
नाचून घायाळ मी झाले..।।२।।

रक्त मंची सांडले
सुख मृदी गाडले
आयुष्य ही रूसले
नाटक हे संपले
ताल कानी गुणगुणले
नाचून घायाळ मी झाले..।।३।।

-संदीप मोरे, नाशिक
आशा ट्रेडर्स,अशोका फाउंडेशन,नाशिक #घायाळ मी...
#करूणरस
#लावणी
#मराठी

priyanka

कोणी तरी असावं असं आपल्या सारखं आयुष्य जगणारं
पाहिलं की वाटावं मी ही असंच काहीसं
 ठरवलेलं
तिच्यात मी अन् माझ्यात ती सारखं सारखं 
भासणारं
अपूर्ण काही इच्छा मग तिच्या रुपात पूर्ण
व्हाव्यातं
मनी सजवलेलं स्वप्न कोणि उघड्या डोळ्यांनी
नटवलेलं

©spandan-priyanka #मी#मराठी#marathi#marathiquotes

#BooksBestFriends

Rasika Patil bhande

मराठी #मी#फक्त मीच #Freedom

read more
स्वतःसाठी जागा
 कोणास ठाऊक 
उद्या असु की नाही




@माझेच_शब्द_आणि_मीच_लेखक मराठी #मी#फक्त मीच

#Freedom
loader
Home
Explore
Events
Notification
Profile