Find the Latest Status about घरी आहे का from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घरी आहे का.
its.vedee
विणलेल्या नात्याची दोर अशी सुटत आहे जवळची व्यक्ती आज दूर का जात आहे? लुप्त होती साऱ्या स्वप्नांच्या दिशा कोणास सांगू कल्लोळ या जीवाचा?? ©its.vedee दुर का जात आहे ??
दुर का जात आहे ?? #Poetry
read moreSK
तुला माहीत आहे का? स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना, प्रत्येक क्षण मिळावे असे वाटते, पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातील, अंतर नेहमी वाढत जाते. मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही, त्यामुळे तुझ्या होकाराचा प्रश्नचं येत नाही, हे सर्व कसे झाले? मलाचं कळले नाही. आज अशा वाटेवर मी उभा आहे, समोर काहीचं दिसत नाही, पण मागे फिरावे कि नाही? हे सुद्धा कळत नाही. पण या वाटेवर चालत राहण्याचा, मी प्रयत्न करेन, तुझ्या सोबत न राहता, तुझ्या मनात राहण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. मी फक्त तुझ्यावरचं प्रेम केले आहे, यात आकर्षणाचा भाग नाही, पण कर्तव्याची जान आहे. हे सुद्धा खरं माझे जीवन तुला कधीचं विसरणार नाही, आणि दुसरी व्यक्ती माझ्या आयुष्यात असणार नाही. चलं.. हे आयुष्य तु तुझ्या मनाप्रमाणे जग, पण येणारा जन्म हा फक्त माझ्यासाठी राखुन ठेव, पण पुन्हा असे का वाटत कि कोण जाणे, दुसरा जन्मचं नसेल तर? तुला माहीत आहे का?
तुला माहीत आहे का? #poem
read moreAtul waghade
रोज चालतो सतत चालतो घरी सुखरुप जाईन म्हणतो भुक विसरलो ताहान विसरलो रस्ता किती कि.मी आहे विसरलो का मी आशा ठेवू कुणाकडून सरकार म्हणते थांबा धिर धरुन मग काय करु चालतो रस्ता धरुन पोहचीन कधी तरी घरी या आशाने म्हणुन.. -Atul सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राह
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDivya Kulkarni
मला काही कळेना आई वडिलांना भेटल्या शिवाय माझं मन भरे ना केंव्हा संपेल हा लोकडाउन मला काही सुचेना. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राह
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पोहचेल का मी घरी... #पोहचेलका हा विषय Bhushan Motarwar यांचा आहे. तुमचे विषय कमेंट करा. घरी राह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreDivya Kulkarni🐿️

read moreDurga Deshmukh
गजानन आले घरी* श्रावणात चतुर्थीला गजानन आले घरी विद्या बुद्धीची देवता प्रगटली माझ्या दारी ||१|| देवा गणपती देवा कशी येईना रे कीव पाड पाऊस शिवारी फासावर चढे जीव ||२|| मोठे तुझे लंबोदर सामावल्या चुका किती दाखवुन एक मार्ग पेटतील क्रांती ज्योती ||३|| तुझ्या नावाचा जागर करतात तुझी भक्ती बुद्धी मिळु दे सर्वाना दाखवुन तुझी शक्ती ||४|| दुर्गा देशमुख ©Durga Deshmukh गजानन आले घरी
गजानन आले घरी #मराठीकविता
read moreAtul Waghade

read more