Find the Latest Status about मोबाईलच्या विळख्यात तरुणाई निबंध from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मोबाईलच्या विळख्यात तरुणाई निबंध.
somnath gawade
शालेय जीवनात "मी मुख्यमंत्री झालो तर".. हा निबंध नसता तर आज हा सत्तासंघर्ष उद्भवलाच नसता. #निबंध
SK
आजच्या या युगात, फारचं मोठा बदल झालाय, मोबाईलमुळे माणसांमध्ये, व्हायरसचा आजार आलाय. बघाव तेव्हा प्रत्येकाच्या हातामध्ये, खेळण्यागत् दिसतोय, कोणालाही बघाव, तो माकडावाणी दिसतोय. कधी माणसात आलं कि, नुसतं टाक टूक करतयं, मोबाईलवर बोट आपटत, गालातल्या गालात हसतयं. व्हॉटस्अँप आणि फेसबुक, यातचं मुंडक असतयं, कुणी काही सांगितलं कि, मुक्या सारखा ठाण मांडुन बसतयं. मोबाईल नाही म्हणाव तर, कुत्र्यावाणी अंगावर ओरडतयं, कितीही लागली भूक, तरी मोबाईलवर जीव घालवतयं. माणसात बसताना, त्याला पण त्रास होतोय, एकदा का घंटी वाजली कि, स्वतः बोलत निघुन जातोय. रस्त्यावर अपघात तर, तर हा राहतोय बघत, मदत करायची सोडून, हा राहीलाय व्हिडीओ करतं. मैदानी खेळ खेळू म्हटलं कि, आश्चर्यचकित होऊन बघतोय, मोबाईलवरील गेममध्ये मात्र, स्वतःचा जिव गमतोय. मोबाईलच्या दुनियेतं हरवलं आपलं जिवन.😑😑
मोबाईलच्या दुनियेतं हरवलं आपलं जिवन.😑😑 #poem
read more