Find the Latest Status about inertia meaning from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, inertia meaning.
Aishwarya Pradhane
*जडत्व* एखाद्या दगडाला मूर्तीचे स्वरूप दिले जाते. त्यावर वस्त्र, आभूषण ,अलंकार, लेप फार अशा वस्तूंनी सजवले जाते त्या मूर्तीचे वजन या गोष्टींनी आणखी वाढत. याला जपण्यासाठी नाजूकसा धक्काहि टाळला जातो.या मूर्ती रुपी उदाहरणात मानवाला ठेवलं तर! मनुष्य स्वतःला उच्च पदावर नेण्यासाठी कित्येक आकार देऊ पाहतो, त्यावर कित्येक आवरण चढवतो, त्याला नाव अनेक आहेत. त्यात शब्द न लादलेलेच बरे हे ज्याचे त्याने ओळखून जाव. हे वाचताना मनात आलेले शब्द लिहिणाऱ्याला हे म्हणायचं होतं का ? असं विचारण्यापेक्षा मला त्या आवरणामध्ये हेच शब्द का दिसले? माहित आहे म्हणून का आवडलं म्हणून? ती आवरण मी चढवलीत म्हणून ?अस स्वतःलाच विचारलं तर बर होईल. या मूर्ती भंगल्यानंतरच त्याची किंमत कमी होते ; तसं माणसाला ठेच लागल्यानंतर स्वतःची खरी किंमत कळते आणि समोरच्याच्या मनात मात्र किंमत कमी होते. जास्त जड झालं की उंचावर जाऊ शकत नाही. तसेच माणसाचं मन भावनेने , दुखाने प्रतिष्ठेच्या वलयाने इतकंच काय पण पराकोटीच्या समाधानाने जरी व्यापल तरी तो जड होऊन जागीच थांबतो . मूर्तीत आणि मानवात एक अंतर आणि एक साम्य आहे. मूर्तीला आकार देणारा ,मागणी करणारा ,विकणारा ,विकत घेणारा वेगळा असतो. तसेच मानवालाही आकार देणारा खूप गोष्टी असतात हे झाले साम्य; आणि अंतर विचाराल तर मुर्ती बदलू शकत नाही मानवाला तसा शाप किंवा वरदान आहे. ऐश्वर्या सुनीतासतीश प्रधाने. सोलापूर. #inertia #जडत्व
#inertia #जडत्व #Life_experience
read moreAmit Jotwani
A wasted decade spent diligently watering the tree of inertia, time burnt, lessons learnt, now buying an axe of affirmative action, edge sharpened by yesteryear's abrasion, to uproot the corroding foliage. #inertia #YoPoWriMo #yqbaba
Amit Jotwani
Sometimes in my own thoughts, I don't trust. They hold me trapped in the sludge of inertia, while I wallow in my own rust. #rust #inertia #YoPoWriMo #yqbaba
#rust #inertia #yopowrimo #yqbaba
read moreAmit Jotwani
My boat of inertia drowned in regret. #YourQuoteStory #inertia #regret #YoPoWriMo #yqbaba
#YourQuoteStory #inertia #regret #yopowrimo #yqbaba
read moreAmit Jotwani
A fleeting glance love by chance perfumed trace cupid's race agonizing waits can't think straight ardour resides with lust inside friction pleasures carnal treasures now a union formal life back to normal inertia sets in bored with same skin so run of the mill prowling for the next kill. #love #lust #inertia #YoPoWriMo #yqbaba
love #lust #inertia #yopowrimo #yqbaba
read moreAmit Jotwani
I envy the freedom and intent of the wind to venture into all areas, comfortable or otherwise, without fear or remorse, relentless & unbiased. Wish our dormant thoughts plagued by inertia could learn something. #wind #freedom #inertia #YoPoWriMo #yqbaba
#wind #Freedom #inertia #yopowrimo #yqbaba
read moreAmit Jotwani
Wading into the darkness, marooned with my thoughts, capturing the peeling ceilings and middle class mosaic tiles through the fogged lenses of my mind, ruminating & debating whether the lack of abundance, of materials & otherwise should be attributed to my unambition, inertia or the piling up of karmic debits. #KarmicDebits #inertia #thoughts #marooned #YoPoWriMo #yqbaba
#KarmicDebits #inertia thoughts #marooned #yopowrimo #yqbaba
read moreAnkit
Be arrogant to self-inertia ! #arrogant #self #inertia #yqbaba #motivation
#arrogant #Self #inertia #yqbaba #Motivation
read moreAmit Jotwani
Imprisoned dreams, slaves of inertia, take the leap let go & welcome life. #yqbaba #dreams #inertia #life #slaves