Find the Latest Status about समजलो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, समजलो.
dinesh Rajiram gajbhiye
चकाकणार्या काचांना मी हिरे समजलो विनाकारण त्यांना माझे सोयरे समजलो नाही भान मजला कोणास काय म्हणावे कानात सांगणाऱ्यांना मी बहीरे समजलो नाहीच समजले मला कुठे काय बोलावे त्यांनी दिलेल्या प्रश्नांना मी उत्तरे समजलो बेत मनातील त्यांच्या मी कसे ओळखावे क्षुल्लक जखमांना घाव गहिरे समजलो शिकलो जरासा आता करण्यास मी दावे दिनेश तुझ्यामुळे जीवन साजरे समजलो मी समजलो
मी समजलो
read moreShah Yesha Bhavyesh
"झूला" झूला ,जितनी तेजी से पीछे जाता है, उतनी तेजी से आगे आता है । जिंदगी ,झूले की तराह हे,। जितनी तेजी से आप हारोगे,,,, उतनी तेजी से आप जीतोगे । ©Shah Yesha Bhavyesh असफलता मे ही , आपके सफलता है। जिदंगी मे कभी हार जाओ तो डरो नई समजलो , के जीत आपके पास आना चाहती है।।
असफलता मे ही , आपके सफलता है। जिदंगी मे कभी हार जाओ तो डरो नई समजलो , के जीत आपके पास आना चाहती है।।
read moreyogesh atmaram ambawale
नात्यांच्या गुंफणात मी नेहमीच गुंतत गेलो स्वतःचा कधीच न झालो इतरांचा मात्र जवळचा होऊन गेलो. प्रत्येकासाठी नेहमीच तत्पर राहिलो, आपले परके असे कधीच कुणा न समजलो. नात्यांची गुंफण नेहमीच माझ्याभोवती विणली गेली होती कुठे रक्ताची तर कुठे मानलेली सर्वच नाती सोबत होती. गुंतलो प्रत्येक नात्यात प्रत्येकाचा मान राखत राहिलो, मुलगा बनून कधी,कधी नवरा बनून तर कधी बाप बनून जगलो. नात्यांची गुंफण सदैव अशीच गुंफून राहिली, प्रत्येक व्यक्ती जशी माझ्या नात्यातली होऊन राहिली. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे नात्यांची गुंफण... #नात्यांचीगुंफण हा विषय
सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आजचा विषय आहे नात्यांची गुंफण... #नात्यांचीगुंफण हा विषय
read moreyogesh atmaram ambawale
बायको बायको ग बायको,तू हैरान होती काय को, चिल्लाता हू अधून मधून,समज ना मुझको सायको. माझ्यापेक्षा जास्त तू संभाळती है आई को. बायको ग बायको,तू हैरान होती काय को, जो भी है तकलीफ तू सांग जरा मुझको. लवकर उठून सकाळी स्कूल मे छोडती है बच्चो को. बायको ग बायको,तू हैरान होती काय को, बच्चो को सोडून परत आती घर को जेवण बनाके फीर जाती है काम को. बायको ग बायको,तू हैरान होती काय को, काम से आती फीर पढाती बच्चो को, लक्ष नाही पोरांवर तू चिल्लाती है मुझको. आता मै बोलता हू तू समज ले बायको, समजलो मी जिम्मेदारी तू टेन्शन लेती कायको. एक कविता बायको साठी #collabratingwithyqtaai #withcollabratingyourquoteandmine #बायको #yqtaai #yqdidi #मराठीकविता #marathiwriter बायको बाय
एक कविता बायको साठी #collabratingwithyqtaai #withcollabratingYourQuoteAndMine #बायको #yqtaai #yqdidi #मराठीकविता #marathiwriter बायको बाय
read moreyogesh atmaram ambawale
बायको बायको ग बायकोतू हैरान होती काय को, चिल्लाता हू अधून मधून समज ना मुझको सायको. माझ्यापेक्षा जास्त तू संभाळती है आई को. बायको ग बायको तू हैरान होती काय को, जो भी है तकलीफ तू सांग जरा मुझको. लवकर उठून सकाळी स्कूल मे छोडती है बच्चो को. बायको ग बायको तू हैरान होती काय को, बच्चो को सोडून परत आती घर को जेवण बनाके फीर जाती है काम को. बायको ग बायको तू हैरान होती काय को, काम से आती फीर पढाती बच्चो को लक्ष नाही पोरांवर तू चिल्लाती है मुझको. बायको रे बायको तू हैरान होती कायको, आता मै बोलता हू तू समज ले बायको, समजलो मी जिम्मेदारी तू टेन्शन लेती कायको. #बायको#पत्नी#yqdidi#yqtaai#yqmarathi#मराठी_कविता#myquotes बायको बायको ग बायको तू हैरान होती काय को, चिल्लाता हू अधून मधून समज ना मुझको सायको
#बायको#पत्नी#yqdidi#yqtaai#yqmarathi#मराठी_कविता#myquotes बायको बायको ग बायको तू हैरान होती काय को, चिल्लाता हू अधून मधून समज ना मुझको सायको
read moreyogesh atmaram ambawale
पाहवत नाही मला,उदास असलेलं कुणाला, सवयच पडलीय,लगेच मदतीचा हात पुढे करायला. सर्वच जाणून आहेत मन ह्याचं खूप कोमल आहे, बघताच कुणाला अडचणीत,ह्याचा मनाला लगेच फुटतो पाझर आहे. ह्याच गोष्टीचा आता होतो खूप त्रास आहे, मतलबी ह्या दुनियेत खूप कमी लोकांसाठी मी खास आहे. कुणीही येऊन माझ्या ह्या स्वभावाचा फायदा घेऊन जाई, म्हणूनच आता माझ्या मना बन दगड असा अंतरीचा आवाज येई. मी आता चांगलाच समजलो, नरमाईचा स्वभाव ठेवता कुणीही वापर करून जाईल, म्हणूनच आता जो जसा वागेल त्याच्या बरोबर तसाच वागत राहील. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मना बन दगड... #माझ्यामनाबनदगड चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे माझ्या मना बन दगड... #माझ्यामनाबनदगड चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. #Collab #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
मला नक्की आठवत नाही की तुझी नि माझी साथ केव्हापासून आहे, पण इतरांच्या म्हणण्यानुसार जन्मल्यापासून तू माझा सोबती आहेस पण लहानपणी तू खूप दूर दूर राहायचा. आईच्या म्हणण्यानुसार लहानपणी मी कधीच तुला माझ्याजवळ फिरकु दिल नाही. खेळण्यात,असो किंवा खाण्यापिण्यात असो किंवा इतर कुठल्या बाबतीत असो मी तुझी साथ कधीच स्वीकारली नाही. पण जसा जसा मोठा होत गेलो तुझी सोबत जीवनात खूप महत्त्वाची आहे हे समजलो. आणि आत्ताच्या घडीला तर तू माझा एकदम जिवलग झालास कधीच मी तुला दुरावा देत नाही. आयुष्य हे खूप आनंदी असले पाहिजे जितके आपल्याला मिळाले आहे त्यातच आनंद मानला पाहिजे आणि हे सर्व तेव्हा शक्य होते जेव्हा तुझी साथ असते. शुभ सकाळ माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय समाधान.. #प्रियसमाधान #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल
शुभ सकाळ माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे प्रिय समाधान.. #प्रियसमाधान #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ल
read moreyogesh atmaram ambawale
सुख म्हणजे काय? खूप विचार करूनही लक्षात आले नाही. बसलो मग एकांतात एका खोलीत, मनसोक्त फिरून आलो विचारांच्या खोलीत. इतका विचार करूनही समजलो नाही, सुख म्हणजे काय जाणले नाही. वैतागलो मग सैरभैर झाले मन सुखाचा शोध काही लागला नाही, कंटाळून शेवटी म्हटलं जाऊ आज काही जामतच नाही. गेलो मग त्या खोलीत जिथे आई,मुलं, बायको सर्व एकत्र बसले होते, गप्पा टप्पा चालू होत्या सोबत टीव्ही ही पाहत होते. मी ही मग उडी घेतली त्यांच्या गप्पांमध्ये त्यांना मोठा धक्का बसला, म्हणे सतत वेगळ्या खोलीत बसून लिहीत राहणारा आज आपल्यात कसा बसला. काही वेळ गप्पा मारता असे लक्षात आले, ज्याचा शोध घेत होतो ते इथे सापडले. सुख म्हणजे काय ह्याचा विचार करायला जो वेळ वाया घालवला ते सुख म्हणजे काय ह्याचा अर्थ इथे लक्षात आला. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे.
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे सुख म्हणजे नक्की काय... #सुखम्हणजे हा विषय Abhijeet Khandait यांचा आहे.
read moreyogesh atmaram ambawale
बायको ग बायको,तू हैरान होती काय को, चिल्लाता हू अधून मधून,समज ना मुझको सायको. माझ्यापेक्षा जास्त तू संभाळती है आई को. बायको ग बायको,तू हैरान होती काय को, जो भी है तकलीफ तू सांग जरा मुझको. लवकर उठून सकाळी स्कूल मे छोडती है बच्चो को. बायको ग बायको,तू हैरान होती काय को, बच्चो को सोडून परत आती घर को जेवण बनाके फीर जाती है काम को. बायको ग बायको,तू हैरान होती काय को, काम से आती फीर पढाती बच्चो को, लक्ष नाही पोरांवर तू चिल्लाती है मुझको. आता मै बोलता हू तू समज ले बायको, समजलो मी जिम्मेदारी तू टेन्शन लेती कायको. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेतचं असाल हो ना? आजचा विषय आहे विनोदी कविता... चला तर मग चारोळी किंवा कविता करा. #विनोदीकविता हा
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? मजेतचं असाल हो ना? आजचा विषय आहे विनोदी कविता... चला तर मग चारोळी किंवा कविता करा. #विनोदीकविता हा
read moreyogesh atmaram ambawale
आपल्याला नियम पाळता येत नसेल, तर गप्प बसावे, पण जे नियम पाळतात, त्यांच्यावर तर न हसावे. (लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) मी नाही घाबरत #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #माझेविचार #कोरोनासंदेश #collab #stayhome #corontine आपल्याला नियम पाळता येत नसेल,
मी नाही घाबरत #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #माझेविचार #कोरोनासंदेश #Collab #stayhome #corontine आपल्याला नियम पाळता येत नसेल,
read more