Find the Latest Status about नभात नभ दाटून आले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नभात नभ दाटून आले.
Rahul Ingale Patil
नभात ढग दाटून येता मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी. पडता पहिला पावसाचा थेंब भेटीची साद घालतात आठवणी. ©Rahul Ingale Patil #नभात ढग दाटून येता #मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी. पडता पहिला पावसाचा थेंब भेटीची साद घालतात #आठवणी.
#नभात ढग दाटून येता #मयूरपंखी स्पर्श देतात आठवणी. पडता पहिला पावसाचा थेंब भेटीची साद घालतात #आठवणी. #मराठीकविता
read moreyogesh atmaram ambawale
आकाशा अंतरी आनंदाचे वारे वाहू लागले, बरसण्या जलधारा नभही दाटून आले. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नभही दाटून आले.. #नभहीदाटून चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा
शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे नभही दाटून आले.. #नभहीदाटून चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreमहादेव जरे
#OpenPoetry नको बाहेर जाऊ अशी नभ दाटून येईल... तुला स्पर्श करण्या पाऊस वेडा होईल...😍 🌹 नको बाहेर जाऊ अशी नभ दाटून येईल... तुला स्पर्श करण्या पाऊस वेडा होईल...😍 🌹
नको बाहेर जाऊ अशी नभ दाटून येईल... तुला स्पर्श करण्या पाऊस वेडा होईल...😍 🌹 #Quote #OpenPoetry
read moreSHYAM MALI
आषाढाची सर वारकरी झाली विठ्ठलाची दिंडी नभात निघाली ढगांची पालखी वाजते गाजते वाऱ्याशी फुगडी वर्षा ही खेळते झाडांचे ते शेंडे दिंडीच्या पताका डोंगर माथ्याला अबीराचा बुक्का विजे हाती टाळ वाऱ्याचे अभंग ढगांवरी ढग वाजतो मृदूंग चंद्रभागे तिरी अभ्यंग सरींचे जाहले दर्शन विठू माऊलीचे - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली
विठ्ठलाची दिंडी नभात निघाली
read morenitsmit penshanwar
आज नभ जरा भरून आल दिवसाच्या प्रकाशाला रात्रीची साऊली देऊन गेल काळ्याभोर ढगात पावसाच कुजबुजन होत आल रिमझिम रिमझिम सरींना दिवसभर आमंत्रन नभ देत आल नितस्मित पेंशनवार ©nitukolhe nitsmit penshanwar नभ #SunSet
गामाँ आले
इश्क़ और चर्चा तू कहे तो तेरे मेरे #इश्क़ की #चर्चा सरे आम कर दू। तू इजाज़त तो दे सिर्फ तुजे ही नही तेरे दुखो को भी अपने नाम कर दू। #गामाँ_आले #गामा आले
#गामा आले #इश्क़ #चर्चा #गामाँ_आले
read moreराव सत्यप्रकाश प्रधान
स्कूल का पहला दिन आज भी याद आवे है वो दिन जब रोते रोते जाया करते और माँ बापु चुप कराया क़रते #गामा आले# #गामा#आले
DrNidhi Srivastava
कुंदन सा दमक रहा नभ, देख धरा मन दीप जलाती। इस छोर से उस छोर तक, पुलक से भर भर जाती। जैसे हो बेल पल्लवित, कुसुमित नव अंकुरों से, हुई निहाल नवयौवना सी। है सृजन को अभिलाषी, नभ देखो नवपौरुष सा। प्यासी अकुलाती सकुचाती, सुवर्ण किरणों से ताप मिटाती। शत शत नव जीवन को आशीषों से भर देती। कुंदन सा दमक रहा नभ देख धरा मन दीप जलाती। ©DrNidhi Srivastava धरा-नभ #प्रकृति_प्रेम
धरा-नभ #प्रकृति_प्रेम #कविता
read more