Find the Latest Status about दुसर्याच्या मनातील कसे ओळखावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दुसर्याच्या मनातील कसे ओळखावे.
कविता पुराणिक
तुझ्या आठवणीत सारे शब्द ओठातच विरून जातात. मनामधील भाव नकळत डोळ्यांमध्ये दाटून येतात. ©कविता पुराणिक मनातील भावतरंग
मनातील भावतरंग #मराठीकविता
read moreMonika
आणि नवीन बोलू तरी काही खूप वेळा आधी बोलून ही तुला समजले नाही काही जुनी नाती तुझ्या ने काही केल्या तुटेना तुझ्या आठवणी मात्र मनातून माझ्या जाईना सगळं काही जमत पण जमत नाही भावनांचा ताळमेळ तुझ्या भेटी स आतुर मी पण तू काही भेटेना तुझ्या आठवणी मात्र मनातून माझ्या जाईना कुशीत अनुभवलेले श्वास सत्य की आभास मला काही कळेना तुझ्या आठवणी मात्र मात्र मनातून माझ्या जाईना स्वप्नात माझ्या मी स्वतः ला समजते तुझी राणी डोळे उघडले तेव्हा कळलं अधुरी आहे माझी प्रेम कहाणी ©Monika कधी कळणार मनातील भाव
कधी कळणार मनातील भाव #मराठीकविता
read more