Find the Latest Status about तशी बाहुली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तशी बाहुली.
डॉ केशव घोडके
#Pehlealfaaz इवल्याशा बाहुलीला शोभून दिसतो साज.। प्रत्येकाच्या मनावरती करत राहील राज..। गोरे गोरे गाल तिचे ओठावरती लाली..। जशा नाजूक पाकळ्या गुलाबाची कळी..। पाणीदार डोळे तिचे चश्मा शोभतो सुंदर.। बोटावर गणित करते शाळेत पहिला नंबर.। काळजामध्ये घुसून खाते नेहमी गोड गोड बोलून..। आजीची शिकवण तिला जणू शब्द घ्यावे झेलून.। ➖➖➖➖➖➖➖➖ ✍️डॉ के घोडके चालती फिरती बाहुली
चालती फिरती बाहुली #Pehlealfaaz
read moreSunil Zarikar
तशी ती परत भेटायला हवी.. परत तीने एकदा एकांतात भेटीसाठीची इच्छा सांगावी.. सगळ्या आहेत सुंदर मुली पण मला तिच हवी.. तिची अदाच निराळी.. तीच एक सुंदर सोज्वळ मराठमोळी.. तशी ती परत भेटायला हवी..
तशी ती परत भेटायला हवी..
read moreअल्पेश सोलकर
तशी ती मॉडर्न नव्हतीच... पण त्या दिवशी काही खास च दिसत होती... बॅगेला ओढणी बांधून.. हातात मोबाईल,earphone लावून... पांढरे बूट,जीन्स,साजेसा टॉप.. मोकळे सोडलेले केस तिचे.. जवळ येता डोळ्यांवरचा काढलेला चष्मा तिचा.. आणि ..hi..कसा आहेस...? तशी ती मॉडर्न नव्हतीच. पण त्या दिवशी काही खास च दिसत होती...! तशी ती मॉडर्न नव्हतीच...😍
तशी ती मॉडर्न नव्हतीच...😍
read moreAjitkumar dorge
आज अचानक ती परत दिसली आणि परत तशीच हसली जशी हसली तशी आजपर्यंत भास होऊन बसली
आज अचानक ती परत दिसली आणि परत तशीच हसली जशी हसली तशी आजपर्यंत भास होऊन बसली #nojotophoto
read moreअल्पेश सोलकर
तुझ्या शृंगारात महत्वाची ती ' नथनी ' आहे... .. .. तशी .. .. माझ्या चारोळीत ' शब्दांची जुळणी ' आहे.. तुझ्या शृंगारात महत्वाची ती ' नथनी ' आहे... .. .. तशी
तुझ्या शृंगारात महत्वाची ती ' नथनी ' आहे... .. .. तशी #yqmarathi #yqtaai #bestmarathiquotes #alpeshsolkar
read moreyogesh atmaram ambawale
आज जेव्हा तू इतकी प्रेमळ वागते, मी खरंच अचंबित होतो. का वागायची तू तेव्हा तशी, कधी कधी हा प्रश्न सतावतो. भयंकर रागीट,सतत चिडायची, काहीही कारण नसताना भडकायची. असो काहीही कारण काय फरक पडतोय, रागात तू आज ही सुंदर दिसतेस तेव्हाही सुंदर दिसायची. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू तेव्हा तशी... #तूतेव्हातशी चला तर मग लिहूया. #collab #yqtaai
शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे तू तेव्हा तशी... #तूतेव्हातशी चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine
read moreRushikesh (pawan) hattimare
परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गाचा रेखीवपणा प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो तेव्हा कळतं....यांना निर्माण करणारा एकमे व तोच असू शकतो..... परमेश्वर अस्तित्वात आहे की नाही ?यावर अजून वादविवाद होतात..व्यक्ती तशी प्रवृत्ती त्याप्रमाणे प्रत्येकाची मत वेगळी असणारच...पण जेव्हा निसर्गा
vishnu thore
एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून उभी ऊन छाया तशी गोड माया असू द्यावी गोरा बलराम दिसे काळा कान्हा यशोदेचा पान्हा एकतरी सदा म्हणे रंग ऐवज देहाचा राक्षसे मोहाच्या बाटवीला... (सदावाणी पृ. १४) एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून
एेवज एकच आपुले आहे भावा कुळ भेदाभेद खुळ कशासाठी जीवाला लागून
read moreSwapnil Dhane
शृंगाररस सावरत कुंतलाच्या बटा अवतरली नववधू लाजरी नव यौवनाने भरलेली काया शृंगराने केली साजरी हरणीच्या चालीने चालून साडी कटीवरुन ढळली ताबा मदनाचा सुटावा तशी नजर तिथे वळली मुसमुसलेल्या ज्वानीला व्याधी अधिरतेची जडली मदस्पर्शी प्रणयाची चाहूल आता आवेगाने वाढली ✍🏻 :- स्वप्नील प्रकाश धने शृंगाररस सावरत कुंतलाच्या बटा अवतरली नववधू लाजरी नव यौवनाने भरलेली काया
शृंगाररस सावरत कुंतलाच्या बटा अवतरली नववधू लाजरी नव यौवनाने भरलेली काया
read more