Find the Latest Status about हरवून टाकली from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हरवून टाकली.
♥️Raj Kamble♥️
वय वाढलं ,सज्ञान झालो पण माणुसकी भरकटुन गेली मित्र होत आहेत खूप सारे पण 'मैत्री' हरवू.......... न गेली! -राज ©♥️Raj Kamble♥️ #एका वयानंतर निस्वार्थ मैत्री का हरवून जाते?? #alone
Supriya Yewale
माणूस डिप्रेशन मध्ये का जातो कारण त्या व्यक्तीने त्या व्यक्तीने मनापासून त्या व्यक्तीला जीव लावलेला असतो तेव्हा तो त्याचातेव्हा तो त्याचं भविष्य सगळं हरून बसतो त्या व्यक्तीने एक आपल्या जीवनातला एक भाग बनवलेला असतो त्या व्यक्तीला जगतो तो पण हृदय त्याच मरून गेलेले असते त्याने त्याचे हसणं हरवलेलं असतं आजची खरी परिस्थिती सुप्रिया येवले 💯🤞😔🥺📑✍️ ©Supriya Yewale #lonely माणूस ज्या वेळेला डिप्रेशन मध्ये जातो तेव्हा तो स्वतःला हरवून बसतो
#lonely माणूस ज्या वेळेला डिप्रेशन मध्ये जातो तेव्हा तो स्वतःला हरवून बसतो #मराठीविचार
read moreसुतार अक्षय
तुला पाहताना फक्त तुला पाहतच रहावेसे वाटते... आणि तुझ्यातच हरवून जावेसे वाटते... ❤️😍😘 तुला पाहताना फक्त तुला पाहतच रहावेसे वाटते... आणि तुझ्यातच हरवून जावेसे वाटते... ❤️😍😘
तुला पाहताना फक्त तुला पाहतच रहावेसे वाटते... आणि तुझ्यातच हरवून जावेसे वाटते... ❤️😍😘
read moreAkshay Rathod
मला प्रेमात पडायचं नव्हतं पण ती समोरून येताना एक नजर टाकली की मला नजर फिरवता पण नाही आले.... मला प्रेमात पडायचं नव्हतं पण ती समोरून येताना एक नजर टाकली की मला नजर फिरवता पण नाही आले....
मला प्रेमात पडायचं नव्हतं पण ती समोरून येताना एक नजर टाकली की मला नजर फिरवता पण नाही आले....
read moreसुतार अक्षय
हातात हात घेऊन चांदण्या रात्रीमध्ये जाऊया कुठे तरी दूर निघून... एकमेकांच्या नजरेत हरवून मग विसरून जाऊ दुनिया सारी....... 😍❤️ हातात हात घेऊन चांदण्या रात्रीमध्ये जाऊया कुठे तरी दूर निघून एकमेकांच्या नजरेत हरवून मग विसरून जाऊ दुनिया सारी.......❣️😍
हातात हात घेऊन चांदण्या रात्रीमध्ये जाऊया कुठे तरी दूर निघून एकमेकांच्या नजरेत हरवून मग विसरून जाऊ दुनिया सारी.......❣️😍
read moreyogesh atmaram ambawale
खूप दिवस झालेत दुरावून, आता भेटावे वाटते. येउनी तुझ्या बाहुपाशात, तुझ्यातच हरवून जाऊ वाटते. तुझी भेट #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqlove #प्रेमाची_मिठी #opencollab #yqmarathikavita #तुझ्यातहरवलेलीमी खूप दिवस झालेत द
तुझी भेट #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqlove #प्रेमाची_मिठी #opencollab #yqmarathikavita #तुझ्यातहरवलेलीमी खूप दिवस झालेत द
read moreबी.सोनवणे
छेडते तार हृदयाची, आवड ती संगीताची।। क्षण ते स्वर्णस्पर्शाचे, अंतरीत धडधडण्याचे।। हरवून गेले भान सारे, स्वैर करे प्रीतीचे वारे।। प्रसन्नता वाटे मनाला, बेधुंद त्या सप्तसूराला।। ©बी.सोनवणे छेडते तार हृदयाची, आवड ती संगीताची।। क्षण ते स्वर्णस्पर्शाचे, अंतरीत धडधडण्याचे।। हरवून गेले भान सारे, स्वैर करे प्रीतीचे वारे।।
छेडते तार हृदयाची, आवड ती संगीताची।। क्षण ते स्वर्णस्पर्शाचे, अंतरीत धडधडण्याचे।। हरवून गेले भान सारे, स्वैर करे प्रीतीचे वारे।।
read moreyogesh atmaram ambawale
तुझ्याच आठवणीत रमते तुझ्याच विचारात राहते. ना दिस समजून येत ना रात समजून येते. गुंतते अशी मी तुझ्यात तुझ्यातच हरवून जाते. #आठवणी #दिपालीभूपेंद्रभोईर #YourQuoteAndMine Collaborating with दिपाली भोईर तुझ्याच आठवणीत रमते तुझ्याच विचारात राहते. ना दिस समजून येत ना
#आठवणी #दिपालीभूपेंद्रभोईर #YourQuoteAndMine Collaborating with दिपाली भोईर तुझ्याच आठवणीत रमते तुझ्याच विचारात राहते. ना दिस समजून येत ना
read moreyogesh atmaram ambawale
पाहत बसशील मला तर माझ्यातच गुंतून राहशील, विसर पडेल तुला जगाचा माझ्यातच हरवून जाशील. 💞Open for collab💞 #WZflowerbg18 Express your beautiful thoughts here💜 #wallpaperzone #yourquotebaba #yourquotedidi #YourQuoteAndMine
💞Open for collab💞 #WZflowerbg18 Express your beautiful thoughts here💜 #wallpaperzone #yourquotebaba #yourquotedidi #YourQuoteAndMine
read more