Find the Latest Status about मराठी भाषा की लिपि from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मराठी भाषा की लिपि.
शंकर
*काव्यलेखन* ***************************** शीर्षकः चला जगात मराठी भाषा रूजवूया ************************** बाराखडीच्या शब्दांनी सजलेली चला मना मनात रुजवूया मराठी, अक्षर हेच प्रोत्साहन देत राहतात सुंदर मराठी भाषेची व्हावी भरभराटी...१ मराठी भाषा जगात प्रसिद्ध करूया मातृभाषेला देऊ नका कधी अंतर मनात, गर्व असावा आपल्या माय मराठीचा मराठी भाषेला मिळो सन्मान क्षणात...२ मराठी भूमीत जन्माला आलोत याचा मनापासून असावा अभिमान, लिहावी,वाचावी,बोलावी भाषा भारत देशात भाषा आहेत महान...३ वाचावी थोर संतांची मराठी भाषा अक्षरांची खुपच छान आहे लेखणी, चला जगात मराठी भाषा रूजवुया साहित्यिकांची मराठी भाषा देखणी...४ ************************* कवी श्री.शंकर सुतार, वरवडे, जिल्हाः सोलापूर. ©शंकर मराठी भाषा
मराठी भाषा #मराठीकविता
read moreजगदिश पुंडलिक भोईर
माय मराठी माझ्या मराठी भाषेचा गजर वाजूदे डंका तिचा जगभरात माझ्या मराठीचे बालने घराघरात अस्तीव तिचे दरवळूदे उराउरात माझ्या मराठीचे बोल भिडूदे गगनात वाहूदे झरे तिचे माणसाच्या मनामन मी बोलतो मराठी मी लिहितो मराठी मी बोलवितो मराठी मी जोडतो मराठी माझा मान मराठी माझी शान मराठी माझे ज्ञान मराठी माझा प्राण मराठी उत्तुंग मनाचा शेंडा फडकूदे मराठी झेंडा ताठ मानेने उंचवू हाती भगव्याचा दांडा भाग्य आम्हास आज बोलतो मराठी कवीसूर्य कुसुमाग्रजांस समर्पित,आदरांजली मराठी @ श्री. ज. पुं. भोईर.* ©जगदिश पुंडलिक भोईर मराठी भाषा दिवस
मराठी भाषा दिवस
read moreSanjay Gurav
गोड अमृताहुनी माझी माय मराठी शोभते विश्वात या एक अभिजात मराठी ©Sanjay Gurav #मराठी #अभिमान #भाषा
#मराठी #अभिमान #भाषा #मराठीप्रेरक
read moreDevanand Jadhav
°मराठी भाषा गौरव° आकार उकार मात्रा असे वेलांटी 'आभूषणे मराठी' अलंकार ते ल्याऊनी आली पहा ती माझी 'माय मराठी' बोलतो चालतो रूजवितो नस नसांत 'बाणा मराठी' शिवरायांनी पावन केला हा महाराष्ट्र 'देश मराठी' सारे बोलतो अभिमानाने आम्ही "मी मराठी, मी मराठी!" ✍🏻© •देवानंद जाधव• धामणी, पुणे. jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav मराठी भाषा गौरव
मराठी भाषा गौरव #मराठीकविता
read moresomnath gawade
आईच्या मुखातुन शब्द कानी जो आला ती मातृभाषा आम्हा सदैव वंदनीय राहो. जिची गोडवी वर्णावी किती अशी मराठी ची पताका साता समुद्रापलीकडेही फडकत राहो. # मराठी भाषा दिन
# मराठी भाषा दिन
read more