Find the Latest Status about बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज.
Upendraraj Devadhe
. तात्या 🙏🏻 तुम्ही म्हणजे, आमच्या कार्याला प्रेरणा देणारं अडीग स्वामीत्व . म्हणूनच आमच्यातील हरएक जाणतो, तुमचं अनुपम व्यक्तीमत्व . तुमची 'प्रेरणासभा 'खरोखर , आयुष्याला प्रेरणा देणारी ठरते. तुमची आदरयुक्त भिती, 'बालक 'घडवायला बळ देते. वेळेच चालतंबोलतं घड्याळ तुम्ही , वृक्षांचे प्रतिपालक. हिरवी शाळा बोलते बाळं, हेच तुमचे ब्रीदवाक्य. "एकच ध्यास गुणवत्ता विकास", यासाठी झगडता झगडवीता. कौतुकाची थाप देऊन पाठीस, तुम्ही आमचे मेंदू घडविता. वरिष्ठांसमोर सदा तुमची , ताठ ताठ मान. तुमच्याच कार्याची ती पावती, मुखी शांतता गान. अध्यात्मवादी ताकदीचे तुम्ही , खडे उमेदवार. बोलणे परखड,शिस्त अंगी, म्हणून विजयी दमदार. अल्पोपहारी ,निरोगी देह, दिव्य वक्तृत्वाचा खजिना. नको कुणाची वाह वाह! राजा स्व मनाचा. नव्हे 'कविता' तुमच्या स्तुतीची, फोलपट निष्फळ व्यर्थ. सत्यता खरी वदली, देखून तुमचा पुरूषार्थ. सुखदुःखास आमुच्या जाणते स्वभाव मनमोकळा. जणू कटेवर कर धारोणी मम भासे विठू सावळा. कवीः उपेंद्रराज देवढे जि.प.शा.औरंगपूर 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 ©Upendraraj Devadhe वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
read moreश्रीमंत हेमंत मानकर
सोनाली जी,, वाढदिवसाच्या मनस्वी लाख लाख शुभेच्छा जी ! आपण एक उत्कृष्ट अभिनेत्री आहात. नटवेश्वराला विनंती, आपल्या ला उदंड आयुष्य लाभो.. पुनःश्च एकदा शार्दूल सर व आपणांस.. गोडजोडी** स शुभेच्छा !! "भांडा सौख्यभरे "... 😝😂😅 🌹🌹💐💐😊 वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
read moreश्रीमंत हेमंत मानकर
H A P P Y B I R T H D A Y श्यामराव वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
read moreश्रीमंत हेमंत मानकर
शुभ्र केशासम पवित्र नितळ पारदर्शी, सेवाभावी व्यक्तिमत्व... जीवेत शरद शतम !! राजेशजी, वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !! -श्रीमंत हेमंत वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
read moreश्रीमंत हेमंत मानकर
H A P P Y B I R T H D A Y निशा !!! वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
read moreश्रीमंत हेमंत मानकर
श्री व सौ शरदभाऊ तथा परिवारास.. हार्दिक शुभेच्छा ! वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
read moreश्रीमंत हेमंत मानकर
"जीवेत शरद शतम. ".. Happy Birth Day to... आमचे लाडके मित्र आदरणीय मा. श्री. संजयजी ठोसर यांसी लक्ष लक्ष शुभेच्छा !! -- श्रीमंत हेमंत मानकर वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
read moreश्रीमंत हेमंत मानकर
प्र शां त ख ड से, H a p p y B i r t h D a y वाढदिवसाच्या शुभेच्छा
वाढदिवसाच्या शुभेच्छा
read more