Find the Latest Status about नभात गड करतय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नभात गड करतय.
Govind H Sutar
सांग गं सांग गं राणी तुज्या मनान काय दडलय तुज्या सोबतच गं राणी सारं आयुष्य घालवायच मनं लय करतय 😊😍 #Govind मनं लय करतय
मनं लय करतय #Govind
read moreSHYAM MALI
आषाढाची सर वारकरी झाली विठ्ठलाची दिंडी नभात निघाली ढगांची पालखी वाजते गाजते वाऱ्याशी फुगडी वर्षा ही खेळते झाडांचे ते शेंडे दिंडीच्या पताका डोंगर माथ्याला अबीराचा बुक्का विजे हाती टाळ वाऱ्याचे अभंग ढगांवरी ढग वाजतो मृदूंग चंद्रभागे तिरी अभ्यंग सरींचे जाहले दर्शन विठू माऊलीचे - श्याम माळी विठ्ठलाची दिंडी नभात निघाली
विठ्ठलाची दिंडी नभात निघाली
read moreChhatrpal G49
चाँद कि रात में सारा जहाँ सोता है लेकिन किसी की यादों में कोई बदनसीब रोता है भगवानः किसी को मोहब्त पे फिदा न करे अगर करे तो किसी को जुदा न करें। गड नाइट दोस्तों। #DryTree
गड नाइट दोस्तों। #DryTree
read more