Nojoto: Largest Storytelling Platform

New जिवलग मैत्रीण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about जिवलग मैत्रीण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जिवलग मैत्रीण.

Stories related to जिवलग मैत्रीण

    LatestPopularVideo

Shailee Rodrigues

नव्हते कोणी सोबत माझ्या 
तेव्हा होतीस तु पाठीशी
मैत्रीच्या या जाळ्यात होते अनेक मैतर 
कोणीही हात दिला नाही 
आणि तु कधी सोडला नाही 
मला आठवते आपल्या मैत्रीची पहिली रात्र 
ना तु झोपली ना मि झोपले 
एका अनोळखी मैत्रिणीला आयुष्याचे गुपित सांगून बसले. ........
तुझी माझी मैत्री न मांडता  येई शब्दात 
बाकी अनुभवाचे मोल कसे लिहावे सुचेनात

©Shailee Rodrigues जिवलग
#worldbestfriendday
loader
Home
Explore
Events
Notification
Profile