Find the Latest Status about एखाद्याच्या आयुष्यात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एखाद्याच्या आयुष्यात.
Pooja Navale
कशाला बाळगतो तू उद्याची भीती कशाला मोडतो तू जपलेली नाती कशाला करतो तू आयुष्याची माती तू चाल पुढं गड्या तुझ्या पाठीशी आहेत खूप काही सक्षम अदृश्य शक्ती तुला दिसत नाहीत अजुन ती आईवडिलांची खरी प्रेमळ प्रीती त्यापुढे व्यर्थ रे सर्व नातीगोती कर तू त्यांची मनापासून भक्ती जन्मभर काहीच कमी पडणार नाही हीच तुझी शक्ती अन हीच तुझी भक्ती आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%
आयुष्यात श्रेष्ठ कोण %%%
read moreMonika jayesh Shah
काही व्यक्ति आयुष्यात ©Monika Shah काही व्यक्ति आयुष्यात
काही व्यक्ति आयुष्यात #कविता
read moreSunil Zarikar
आयुष्यात प्रेम करायचय मला... दूर कुठेतरी एकांतात हातात हात घालुन बसायचय मला, तुझ्या मांडीत डोक ठेऊन झोपायच मला, तुझ्या मृगनयनी डोळयात पहायच आहे मला... आयुष्यात प्रेम करायचय मला... तुझ्यावर किती प्रेम करतो हे मिठत घेऊन सांगायचय मला.. आयुष्यात एक क्षण तरी मी तुझाच आणि तु माझीच हा क्षण जगायचा मला.. आयुष्यात प्रेम करायचय मला... आयुष्यात प्रेम करायचय मला...
आयुष्यात प्रेम करायचय मला...
read moreShital
वेळ सगळ्यांच्या आयुष्यात महत्वाचा..कधी काही गोष्टींचा महत्त्व समजावणारा ...कधी काही गोष्टींतुन महत्त्वाचा ठरणारा...कधी परिस्थींतीचा जाणिव करुन देणारा तर कधी सध्य स्थिती दर्शवणारा...वेळ नेहमी महत्वाचाच असतो...आणि वेळच ठरवत असतो आपले सामर्थ्य..वेळच आपल्याला घडवतो आणि वेळच आपल्याला घडवायला मदत करतो.. ©Shital वेळ महत्त्वाचा आयुष्यात... #allalone
Narayan Ram Jadhav
आयुष्यात प्रेम करायचय मला -------------------------------------- दूर कुठेतरी समुद्रकिनारी हातात हात घालून बसायचय मला आकाशातील तारकाकडे बघतांना भविष्याचे हितगुज करायचय मला आयुष्यात प्रेम करायचय मला... माझ्या मांडीवर डोकं ठेवून तिला झोपी गेलेलं पहाचय मला तिच्या शांत चेहऱ्याकडे पाहताना स्वतःशी स्मित हास्य करायचंय मला आयुष्यात प्रेम करायचय मला... तिच्यासोबत थोड दृष्ठपणे वागून तिला रागाने लालबुंद करायचय मला तिचे अश्रू पुसता पुसता पटकन मिठीत घ्यायचय मला आयुष्यात प्रेम करायचय मला... ©Narayan Ram Jadhav #आयुष्यात प्रेम करायचय मला...! #OurRights
#आयुष्यात प्रेम करायचय मला...! #OurRights #poem
read moreSharmila'S Diary
आयुष्यात त्यांना कधीच वाट पाहायला लावू नका, जे तुमच्यासाठी प्रत्येक वळणावर थांबतात... आयुष्यात त्यांचा कधीच अपमान करू नका, जे तुमच्यासाठी शिव्या खातात... आयुष्यात त्यांच्यासाठी जगा, जे तुमच्यासाठी मरायला तयार असतात.....!!! #uwots #आयुष्यात #मराठी #Quotes #Nojoto #nojotomarathi