Nojoto: Largest Storytelling Platform

New महत्वाची वृत्ते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about महत्वाची वृत्ते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, महत्वाची वृत्ते.

Stories related to महत्वाची वृत्ते

    LatestPopularVideo

fakttuzyasathi_sagla_kahi

तू महत्वाची आहेस #Moon

read more
ज्या गोष्टींमुळे मी तुझ्यावर रागवेन ती गोष्ट मी माझ्या आयुष्यातून काढून टाकून देणार
तुझ्यावर प्रेम काल ही होतं आजही आहे आणि पुढेही राहणार मग तुझ्या सोबत असो किंवा तुझ्याशिवाय

                                  यश... तू महत्वाची आहेस

#Moon

अल्पेश सोलकर

तुझ्या शृंगारात महत्वाची ती ' नथनी ' आहे... .. .. तशी #yqmarathi #yqtaai #bestmarathiquotes #alpeshsolkar

read more
तुझ्या शृंगारात महत्वाची ती ' नथनी ' आहे...

..

..
तशी 

..

..

माझ्या चारोळीत ' शब्दांची जुळणी ' आहे.. तुझ्या
 शृंगारात महत्वाची ती ' नथनी ' आहे...
..
..
तशी

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों आताचा विषय आहे जीवनात महत्वाचं काय ? #जीवनातमहत्वाचंकाय हा विषय यांचा Oms Mandade आहे. #Collab #yqtaai Bes #YourQuoteAndMine #yqmarathiquotes

read more
जीवनात महत्वाचं काय ? क्षणार्धात सांगणे कठीण आहे.
जीवन जगताना समोर आलेली प्रत्येक गोष्ट,
प्रत्येक वस्तू,प्रत्येक अनुभव,प्रत्येक प्रसंग महत्वाचा आहे.
जन्म दिला ती आई महत्वाची,पालन कर्ता बाप महत्वाचा आहे,
शिक्षण दिले म्हणून गुरू महत्वाचे,
समाजाने एक ओळख दिली म्हणून समाज महत्वाचे.
वेळेनुसार बदलत जाता उपयोगात येणारी प्रत्येक वस्तू महत्वाची,
हवा महत्वाची,पाणी महत्वाचे
जगण्यासाठी श्वास महत्वाचा,प्रेमासाठी प्रत्येक जीव महत्वाचा,
आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्वाचा,
अनुभव दिले म्हणून भूतकाळ महत्वाचा,
की उद्या साठी विचार करायला लावणारा भविष्यकाळ महत्वाचा.
जगतोय ज्या स्थितीत तो वर्तमान महत्वाचा
की जे होईल ते बघू हा विचार महत्वाचा.
खूप कठीण आहे जगासमोर प्रपंच मांडणे,
क्षणार्धात जीवनात महत्वाचं काय ते सांगणे. शुभ संध्या मित्र आणि मैत्रिणीनों
आताचा विषय आहे
जीवनात महत्वाचं काय ?
#जीवनातमहत्वाचंकाय
हा विषय यांचा
Oms Mandade आहे.
#collab #yqtaai 
Bes

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आज जागतिक आरोग्य दिन आहे. त्यानिमित्त आजचा विषय आहे आरोग्य... #आरोग्य #आरोग्य1 चला #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आरोग्याची काळजी घ्यावी
कुटुंबाची काळजी घ्यावी,
कोरोना लस आहे महत्वाची
घरातील सर्वांनीच घ्यावी.
हसत राहवे नेहमी
नेहमी चिंतामुक्त राहवे,
आरोग्य नेहमीच छान राहील
विनाकारण ताण न घ्यावे. सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आज 
जागतिक आरोग्य दिन आहे.
त्यानिमित्त आजचा विषय आहे
आरोग्य...
#आरोग्य #आरोग्य1
 चला

pooja d

नमसकार मित्रहो, आयुष्याची गाडी चालवतांना दोन्ही चाके महत्वाची. एकमेकांना सुख दुःखात सहभागी करून घेत एक विश्वासाचं नातं तयार झालेलं असतं. कध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yतू

read more
तू आणि मी मिळून
बनवूया जग आपले।
आपणच असू तिथे
नातलग आपले।। 
नमसकार मित्रहो,
आयुष्याची गाडी चालवतांना दोन्ही चाके महत्वाची. एकमेकांना सुख दुःखात सहभागी करून घेत एक विश्वासाचं नातं तयार झालेलं असतं.
कध

pooja d

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे साहित्य सुट्टीवर गेले... #साहित्यसुट्टीवरगेले हा विषय Shivam Madrewar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
साहित्य सुट्टीवर गेल्यावर
माझं कस होणार ??
मी कुणासमोर व्यक्त होणार ??
भावना माझ्या मी मांडते 
साऱ्या साहित्यातून ।।
सख्यालाही, भेटते मी रोज
साहित्यातून ।।

 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

साहित्य सुट्टीवर गेले...
#साहित्यसुट्टीवरगेले
हा विषय

Shivam Madrewar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे साहित्य सुट्टीवर गेले... #साहित्यसुट्टीवरगेले हा विषय Shivam Madrewar यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असे का वाटे आज,जसे साहित्य सुट्टीवर गेले.
खूप छान छान विचार सुचले,पण कागदावर न आले.
कागद ही होता समोर,हाती पेन ही होते,
लिहायला घेता काही,शब्द पळवाटा काढत होते.
असे का वाटे आज,साहित्य सुट्टीवर गेले.
खूप काही लिहायचे होते,राहून गेले. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे

साहित्य सुट्टीवर गेले...
#साहित्यसुट्टीवरगेले
हा विषय

Shivam Madrewar यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय रात्र... #प्रियरात्र चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा. लिहीत राहा. col #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
तू सर्वांचीच प्रिय अशी एक ही व्यक्ती नसेल ज्याला तू आवडत नसेल.
तू त्या वेळेस खूप सुंदर दिसतेस जेव्हा तुझ्या सोबतीला चांदण्या असतात.
तुझ्या नावाने तर सण ही साजरे केले जातात,महाशिवरात्री,नवरात्री,कोजागिरी पौर्णिमा ह्या सर्व सणांमध्ये तू महत्वाची असते.
काही लोकांसाठी वाढदिवस साजरा करण्यासाठी तर बहुतेकांना 31 डिसेंबर ची रात्र जास्त प्रिय असते.
ह्या शिवाय दिवाळी,गणेशोत्सव,रमजान महिना ह्या वेळेस ही तुला खूप मान असतो.
काही जणांना तर फक्त झोपेसाठी तू आवडते,झोप अपूर्ण राहिली की तुझ्या नावाची बोंब म्हणे काय तर आज रात्र छोटी होती.
तुझी एक रात्र तर अशी ही आहे जी लोकांच्या मनात भीती निर्माण करते ती म्हणजे अमावस्येची रात्र.
तुझ्या बद्दल एक गोष्ट माझ्याबाबतीत नेहमीच घडते मी लिहिण्यासाठी खूप विचार करतो पण दिवसा काही केल्या लवकर सुचत नसतं आणि रात्री मात्र भराभर विचार येतात मनात.
पण त्या वेळेस मात्र कंटाळा येतो कारण तुझ्यासोबती बरोबर झोप ही असते,
तुमचा अपमान करून झोपेतून उठून लिहिणं चांगले नाही वाटत. सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय रात्र...
#प्रियरात्र
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा.
लिहीत राहा.
#col

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जन्म दिला ती आई महत्वाची,
पालन कर्ता बाप महत्वाचा,
शिक्षण दिले म्हणून शिक्षक (गुरूजी) महत्वाचे,
समाजाने एक ओळख दिली म्हणून समाज महत्वाचे.
ह्या प्रत्येकाने माझ्या जीवनात,
मला प्रत्येक वेळेस काही न काही शिकवण दिली.
शिकवण देणारी प्रत्येक व्यक्ती ही गुरुसमान असते,
म्हणूनच ह्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय माझे गुरु...
#प्रियमाझेगुरु
माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रि

sandy

ओळख झाली आपली कोणत्या का होईना कारणाने ! मन मोकळे केल माझाशी पूर्ण अंतकरणाने ! बोलतांना खूप बोलते विचार करतांना खूप विचार करते तू अगदि माझ #story #nojotophoto

read more
 ओळख झाली आपली कोणत्या का होईना कारणाने !
मन मोकळे केल माझाशी पूर्ण अंतकरणाने !
बोलतांना खूप बोलते 
विचार करतांना खूप विचार करते 
तू अगदि माझ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile