Find the Best प्रियमाझेगुरु Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
सरफिरी®
मी एक छोटंसं चिमणीचं पिल्लू होते.. तुम्ही जीव फुंकला या पंखांमध्ये एक गरूड घडवलात तुम्ही... सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. चला तर मग लिहुया आणि त्या पुर्वी थोडी माहिती जाणुन घेऊया. आज आपण आपल्या गुरुंना पत्र लिहीणार आहोत.
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. चला तर मग लिहुया आणि त्या पुर्वी थोडी माहिती जाणुन घेऊया. आज आपण आपल्या गुरुंना पत्र लिहीणार आहोत. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreVinod Umratkar
घडविले मला। ते तुम्ही कुंभार। मजला आधार। तुमचाच।। दाखविला मार्ग। मज प्रकाशाचा। भरीला ज्ञानाचा । श्वास उरी।। निमित्त आजचे। वंदन करितो। शुभेच्छा देतो। सर्वानाच।। सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. चला तर मग लिहुया आणि त्या पुर्वी थोडी माहिती जाणुन घेऊया. आज आपण आपल्या गुरुंना पत्र लिहीणार आहोत.
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. चला तर मग लिहुया आणि त्या पुर्वी थोडी माहिती जाणुन घेऊया. आज आपण आपल्या गुरुंना पत्र लिहीणार आहोत. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #अभंगप्रेमvu2
read moreDRx. Shital Gujar✍️
आकाशाला गवसणी घालायला शिकवणाऱ्या, माझा पंखांना बळ देणाऱ्या प्रत्येक क्षणाला शिकवणाऱ्या, माझ्या जीवनाला योग्य तो आकार देणाऱ्या, माझ्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या लहान-मोठ्या ,माझ्या सर्व परमपूजनीय गुरूंना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचे नेहमी मला मार्गदर्शन मिळावे अशी अपेक्षा ,मी नेहमी तुमची ऋणी राहील. 🙏🌷गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा 🌷🙏 -✍️Shital K. Guj@r सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. चला तर मग लिहुया आणि त्या पुर्वी थोडी माहिती जाणुन घेऊया. आज आपण आपल्या गुरुंना पत्र लिहीणार आहोत.
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. चला तर मग लिहुया आणि त्या पुर्वी थोडी माहिती जाणुन घेऊया. आज आपण आपल्या गुरुंना पत्र लिहीणार आहोत. #letters #Collab #yqtaai
read moresomnath gawade
आयुष्यात तुमच्याकडून खूप शिकायला मिळाले; तुमची कृती नेहमीच उत्कृष्टपणाकडे झुकणारी, समोरच्याला समजून घेऊन समजाविण्याची कला, सर्वांशी सहजतेने केलेला मैत्रीपूर्ण संवाद, आणि बरेच उत्तम गुण......... तुमच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू प्रकाशित करतात आमच्या सारख्या नवशिक्या मंडळींचे आभाळ. सर, तुम्ही खरेच ग्रेट आहात. आपणास गुरुपौर्णिमेच्या मनस्वी शुभेच्छा💐💐💐 सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. चला तर मग लिहुया आणि त्या पुर्वी थोडी माहिती जाणुन घेऊया. आज आपण आपल्या गुरुंना पत्र लिहीणार आहोत.
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. चला तर मग लिहुया आणि त्या पुर्वी थोडी माहिती जाणुन घेऊया. आज आपण आपल्या गुरुंना पत्र लिहीणार आहोत. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read moreyogesh atmaram ambawale
जन्म दिला ती आई महत्वाची, पालन कर्ता बाप महत्वाचा, शिक्षण दिले म्हणून शिक्षक (गुरूजी) महत्वाचे, समाजाने एक ओळख दिली म्हणून समाज महत्वाचे. ह्या प्रत्येकाने माझ्या जीवनात, मला प्रत्येक वेळेस काही न काही शिकवण दिली. शिकवण देणारी प्रत्येक व्यक्ती ही गुरुसमान असते, म्हणूनच ह्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. चला तर मग लिहुया आणि त्या पुर्वी थोडी माहिती जाणुन घेऊया. आज आपण आपल्या गुरुंना पत्र लिहीणार आहोत.
सुप्रभात सुप्रभात माझ्या प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय माझे गुरु... #प्रियमाझेगुरु माझ्या सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.. चला तर मग लिहुया आणि त्या पुर्वी थोडी माहिती जाणुन घेऊया. आज आपण आपल्या गुरुंना पत्र लिहीणार आहोत. #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai
read more
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited