Find the Latest Status about वाचावी ज्ञानेश्वरी प्रवचन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाचावी ज्ञानेश्वरी प्रवचन.
Devanand Jadhav
🌞🕉️ 🙏🏻 सुप्रभात 🙏🏻 🕉️ 🌞 °🕉️•॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥•🕉️° ॥ अर्थात् श्रीमद् भगवद्गीतेवरील मराठी टीका ॥ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ॥ अर्जुनविषादयोगः ॥ ॥ अथ प्रथमोऽध्यायः–अध्याय पहिला ॥ •••पुढे चालू...••• हें नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण । जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ॥ २२२ ॥ हे कोण आहेत, तू जाणत नाहीस का ? ज्यांचे आमच्यावर असामान्य उपकार आहेत असे भीष्म व द्रोण, ते पलीकडे आहेत पहा. ॥१-२२२॥ एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु कीं हे सकळ । पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥ २२३ ॥ येथे या सैन्यात मेहुणे, सासरे, मामे आणि हे इतर सर्व बंधु, पुत्र, नातू आणि केवळ इष्टही आहेत. ॥१-२२३॥ अवधारी अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे । म्हणौनि दोष आथी वाचे । बोलितांचि ॥ २२४ ॥ ऐक, अतिशय जवळचे असे हे आमचे सर्व सोयरे आहेत. आणि म्हणूनच (यांना मारावे असे) वाणीने नुसते बोलणे सुद्धा पाप आहे. ॥१-२२४॥ ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ ©Devanand Jadhav •ज्ञानेश्वरी•
•ज्ञानेश्वरी• #मराठीपौराणिक
read moreAarya Rathod
*ज्ञानेस्वरी* ज्ञानाचा घड़ा भरूनी तेराव्या शतकात माउली ज्ञानेश्वराने, ज्ञानेश्वरी लिहिली ज्ञानाचा घड़ा भरूनी तेराव्या शतकात माउली ज्ञानेश्वराने, ज्ञानेश्वरी लिहिली ते शब्द अमृता सारखे पावन झाले, युगे युगी ज्ञानेचा ज्योत लावूनी माउली, संत ज्ञानेश्वर झाले... _ अरविंद राठोड ज्ञानेश्वरी...
ज्ञानेश्वरी...
read moreswanand
अथवा शरीराते सांडी । तह्री इंद्रियांची तांडी । हे आपणपयांसवें काढी । घेऊनि जाय ।। देह सोडतेवेळी जीवात्मा हा मन आणि इंद्रियांचा समुदाय आपल्या बरोबर घेऊन जातो देह हा इथेच सोडून जाणे आहे मात्र सोबत जे जात ते आपलं कर्म आणि जीवात्मा घेऊन जे जातो ते इंद्रिय म्हणून देहाच्या संबंधाने काही करण्याच्या ऐवजी इंद्रियांना योग्य वळण लावलं पाहिजे कारण सोबत हेच जाणार आहेत :-श्री माऊली ..... ©swanand माय ज्ञानेश्वरी माऊली #Drops
माय ज्ञानेश्वरी माऊली #Drops
read moreTubeLights
फरवरी उनके लिए खास है जिनका प्यार तारीख का मोहताज होता है । ©TubeLights प्रवचन
प्रवचन #ValentineDay
read moresarika
"प्रवचन" हर कोई देता हैं वचनों पर "प्रबल" कोई नहीं रहता हैं -:sarika:- #प्रवचन
Gufran Alam
इंसान का नुकसान जान या माल चले जाने से नहीं बल्की किसी की नजरो से गिर जाने पर नुकसान होता है हज़रत अली ©Gufran Alam ईश्वर प्रवचन #SuperBloodMoon
ईश्वर प्रवचन #SuperBloodMoon #Thoughts
read more