Nojoto: Largest Storytelling Platform

New किती असते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about किती असते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, किती असते.

Stories related to किती असते

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो कसे आहात? अति तिथे माती... #अतितिथेमाती चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai #स्वरचितकाव्य लिहीत राहा. #YourQuoteAndMine

read more
कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते,
समजून येत नाही,वापरात ती किती असते.
जास्त होता,जेव्हा काही नुकसान होते,
सर्वांच्या मते,अति तिथे माती चे ते उदाहरण असते. शुभ संध्या मित्रहो
कसे आहात?
अति तिथे माती...
#अतितिथेमाती

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai #स्वरचितकाव्य 
लिहीत राहा. #YourQuoteAndMine

Swapnil

मुलींचा आयुष्य किती वेगळी असते ना... #lovebeat

read more

yogesh atmaram ambawale

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे मला पंख असते तर.. #मलापंख चला तर मग लिहुया. हा विषय Akash Patil यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मला पंख असते तर,
किती बरे झाले असते.
फुकटात विश्वभ्रमन केले असते,
तिकिटांचे किती पैसे वाचले असते. सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
मला पंख असते तर..
#मलापंख 
चला तर मग लिहुया.
हा विषय 
Akash Patil यांचा आहे.

dinesh Rajiram gajbhiye

बहाणे किती

read more
शोधले त्यांनी आजवर बहाणे किती
समजतात ते स्वतःला शहाणे किती

जुन्यांना हिणवले जाते रोज का येथे
जुने ते सुवर्णक्षण होते सुहाने किती

कशाला दोष देता  आरशास आता
नाहक कोठेही तुमचे सजणे किती

व्यवहार हा तुमचा न रुचला मजला
कितीदा द्यावे कोणास ऊसणे किती बहाणे किती

Dileep Bhope

Vanita Dhulgunde Markad

तू किती समर् #Life_experience

read more

Chetan Gore

किती कठीण असतं..?? #poem

read more

Vaibhavi

#आणि किती! #अदा

read more
कितीदा वसंताची साक्ष देऊ तुला मी? 
 कितीदा पानगळीचे देऊ पुरावे..? 
 कितीदा सत्यात आणू तुला मी? 
 उरी रोमता प्रीतीचे सुगावे.. 

 किती रात्री अस्वस्थ, आसावलेल्या.. 
 किती ते शहारे, अश्रू गोठावले!
 किती काळ सरला, तूच थांबवलेला.. 
 किती सूर्य, ते धुंद, पेंगुळले!

 कितीदा मंदिरी नेऊ तुला मी? 
 कितीदा विशालाचे ग लावू दिवे..? 
 किती चांद, ते मुग्ध, शांतावणारे.. 
 आणि किती ग हवी तुला आर्जवे..? #आणि किती! #अदा

pratiksha's poem

किती वेळा.. Photo #nojotophoto

read more
 किती वेळा.. #NojotoPhoto

kalyani Pawar.

खरं किती खोटं

read more
खोटं बोलावं की खरं
खोटं बोलणं हे मला पटतं नाही
अन् दरवेळी खरं बोलावं
तर या जगात आपण टिकणार नाही
हे ही तितकंच खरंय खरं किती खोटं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile