Find the Latest Status about 'मराठी भाषा में गाना' from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, 'मराठी भाषा में गाना'.
शंकर
*काव्यलेखन* ***************************** शीर्षकः चला जगात मराठी भाषा रूजवूया ************************** बाराखडीच्या शब्दांनी सजलेली चला मना मनात रुजवूया मराठी, अक्षर हेच प्रोत्साहन देत राहतात सुंदर मराठी भाषेची व्हावी भरभराटी...१ मराठी भाषा जगात प्रसिद्ध करूया मातृभाषेला देऊ नका कधी अंतर मनात, गर्व असावा आपल्या माय मराठीचा मराठी भाषेला मिळो सन्मान क्षणात...२ मराठी भूमीत जन्माला आलोत याचा मनापासून असावा अभिमान, लिहावी,वाचावी,बोलावी भाषा भारत देशात भाषा आहेत महान...३ वाचावी थोर संतांची मराठी भाषा अक्षरांची खुपच छान आहे लेखणी, चला जगात मराठी भाषा रूजवुया साहित्यिकांची मराठी भाषा देखणी...४ ************************* कवी श्री.शंकर सुतार, वरवडे, जिल्हाः सोलापूर. ©शंकर मराठी भाषा
मराठी भाषा #मराठीकविता
read more