Nojoto: Largest Storytelling Platform

New फुलवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about फुलवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, फुलवा.

Stories related to फुलवा

    LatestPopularVideo

vaishali

cinemagraph # फुलवात #

read more
♥️फुलवात ♥️

तुझ्यासाठी सख्या
मी झाले फुलवात
सांग अजून किती 
मी जळू विरहात

दुःख कोंडले किती
हे माझ्या काळजात
दिस दिस सरतो फक्त 
तुझ्या आठवणीत

सांग सख्या कधी 
तू येशील परतुन
तुझ्याशिवाय आता
माझे लगे ना हे मन

कवितेतील प्रत्येक
शब्द मला छळतो 
डोळ्यातील अश्रू
पापणीतच विरतो

प्रत्येक श्वास आता
तुझ्याचसाठी झुरतो
कळजाचा ठोका
तुझ्यासाठी धडधडतो  #cinemagraph # फुलवात #

Sanjay Tiwari "Shaagil"

❤️तुम❤️
~~~~~~~
तुम मुझ में उतर  गई होती मैं  जिदंगी में ठहर गया होता
बहुत थक सा गया होकर शाम ढले अपने घर गया होता
एक फुलवाड़ी  होती तेरी  आखों  में तेरे चेहरे के नूर तले
और मैं एक सुंदर शाम सा बनकर तुझमें संवर गया होता

©Sanjay (श़ाग़िल Shaagil) #तुम  #शाम #फुलवाड़ी 

#creativeminds

vaishali

🌹 फुलवात 🌹

वाटे वाचत रहावे तुझ्या मनातील भाव
कधीतरी घ्यावा मी तुझ्या काळजाचा ठाव

त्या नयनांची भाषा या नयनांना कळावी
न बोलताच काही प्रीत आपुली जुळावी

एकसाथ धडधडावी आपली हृदय स्पंदने
देवु प्रेमाची कबुली तोडुनी सारी बंधने

प्रेमनगरीत बांधू आपल्या प्रीतीचा झुला
आयुष्यभर साथ देईन वचन देतो तुला

नको करू उशीर दे हाती माझ्या हात
मी प्रीतीचा दिवा तू माझी ग फुलवात फुलवात #मराठीकविता #मराठीलेखणी #मराठीकट्टा

paras kohli

फुलवारी #specialone

read more

BRIJESH KUMAR

यहाँ लोग गुलाब देकर मोहब्बत जता रहे थे
औऱ
वहाँ कोई जान देकर पूरे भारत को कर्जदार कर गए
✍️ब्रजेश कुमार
👮🏻‍♂👮🏻‍♂👮🏻‍♂ #NojotoQuote #फुलवामा अटेक
#Nojotohindi
#hindi
#poetry
#sad

दिनेश गुप्ता

#love_shayari फुलवारी #कविता

read more

Anjali Srivastav

मां की फुलवारी

read more

Anjani Upadhyay

फुलवा नियर नारि सुकवार और सुजीत कुमार

read more

Prabhu Garasiya

फुलवारी नाल की दहक #कविता

read more

Sanjeev gupta

नर नारी जगत फुलवारी #Quote #nojotophoto

read more
 नर नारी जगत फुलवारी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile