Find the Latest Status about जमिनीच्या खाली काय असते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जमिनीच्या खाली काय असते.
Santosh Jadhav
कविता म्हणजे काय असते ? कविता म्हणजे कुणाचं तरी आयुष्य असते मोजक्या शब्दांत अनुभवांचं भाष्य असते ! प्रत्येक शब्दांत अनेक मनांना स्पर्श करते प्रत्येक मनाला अनेक आठवणींशी जोडते ! कविता नातीगोती जातीपातीच्या पलीकडे असते कशी कुणास ठाऊक सातासमुद्रापार पोहोचते ! कधी हसवते तर कधी रडविते कधी घडविते तर कधी बिघडवते ! कधी विचारात पाडते तर कधी विचारांच्या गोंधळातून सोडविते ! कविता मनावरचं ओझं खुंटीला टांगून येते काही शब्दांत उभं आयुष्य सांगून जाते ! काही शब्दांत उभं आयुष्य सांगून जाते !!! - संतोष लक्ष्मण जाधव. #कविता म्हणजे काय असते ?
#कविता म्हणजे काय असते ?
read moreDatta Wayal
कविता म्हणजे पाणी जो जसा विचार करेल तशी बनेल कवितेची वाणी. जलातून,प्रकाशाच्या योगाने जसे दिसतात इंद्रधनू चे रंग. तशीच कविता शब्दाने खुलविते कवीचे अंतरंग. ©Datta Wayal कविता काय असते #paoetry #कविता
Vijay Gajbe
प्रेम म्हणजे काय असते ? हेच एक उत्तर शोधण्यासाठी कुणाचा तरी प्रेमात पडायचं असतें ! ती कशीही का असेना दिसायला तिला सतत चंद्राची उपमा द्यायची असते ! प्रेम म्हणजे काय असते ? तिचा काळ्याभोर डोळ्यांना देखील गुलाबी डोळे महणुन स्तुती करायची असते ! ती वाटेल तस वागावं लागते तिचा उष्टा पण चवीने खायचं असते ! जगासमोर वाघासारखे वागणाऱ्या ना पण तिचा समोर शेळी बनुन राहायचं असते ! प्रेम म्हणजे काय असते ? हेच एक उत्तर शोधण्यासाठी कुणाचा तरी प्रेमात पडायचं असतें ! तिला गिफ्ट रोज देण्यासाठी मित्रांकडून उधारी घ्यायची असते ! पण प्रेमात लवकरच ब्रेकअप होते मुलगी दुसर्याची प्रेयसी दिसते आणि मुलगा दारूचा दुकानाची शान बनते ! इतकं सर्व समजण्यासाठी मित्रांनो कुणाचा तरी प्रेमात पडायचं असते ! ( स्वर्णविजय ) विजय वि गजबे ©Vijay Gajbe प्रेम म्हणजे काय असते #ValentinesDay
प्रेम म्हणजे काय असते #ValentinesDay #मराठीकविता
read moreAshish Bate (ashu)
*आठवलं🤔 तर अश्रु😢 येतात...* *नाही❎आठवलं तर मनं❤ छळतं😩* *खरच प्रेम💑 🤔?काय आहे..* *ते प्रेमात पड़ल्यावरच कळत...* #प्रेम #म्हणजे #नक्की असते तरी #काय?
yogesh atmaram ambawale
कविता म्हणजे ? कविता म्हणजे काय असते ? एक अदृश्य कल्पना जी कधी दिसत नसते,पण आपल्या अंतरी असते. कविता म्हणजे काय असते ? एक भावना जी कागदावर उतरते, जेव्हा एखाद्याला सांगता येत नसते. कविता म्हणजे काय असते ? एकाकीपणात मनात चालत असलेली शब्दांची रेलचेल असते. कविता म्हणजे काय असते ? कायम मनात दडवून ठेवलेल्या गोष्टींना, मोकळे करून देणारी एक उत्तम वाट असते. कविता म्हणजे ? #collabratingwith#collabYourQuoteAndMine#yqtaai#yqmarathi#bestyqmarathiquotes#collab#myquote कविता म्हणजे काय असते ? एक अदृश्
कविता म्हणजे ? #collabratingwith#collabYourQuoteAndMine#yqtaai#yqmarathi#bestyqmarathiquotes#Collab#myquote कविता म्हणजे काय असते ? एक अदृश्
read more