Find the Latest Status about खंडणीचा गुन्हा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, खंडणीचा गुन्हा.
बुद्धराज गवळी
कल मुकद्दमा चला काँटो पर कोर्ट मैं और सजा-ए-मौत दे दी गयी गुन्हा था काँटे का फुल की हिफाजत करना..... राजन गुन्हा
गुन्हा
read moreSantosh Jadhav
गुन्हा...! आज आभाळ भरून आलंय बघ पुन्हा......! मनी आठवणींचा पाऊस बरसला बघ जुना.......! हर एक थेंब एक कहाणी ,हर एक थेंब एक फसाना...! हा पाऊस सोडून गेला फक्त आठवणींच्या खुणा...! चिंब भिजून पापणी बघ बिलगली आसवांना...! काळजात पेटलेला विरह- वणवा त्या आसवानांही शमेना ...! ऋतू आठवणींचा हा उलटून जाईल , उरेल फक्त एकांत सुना सुना...! पण सखे..मी करेन तुला आठवण्याचा गुन्हा पुन्हा पुन्हा....! ©Santosh Jadhav #गुन्हा
pooja d
प्रेम करणे असेल जर गुन्हा, तर तो करायला आवडेल पुन्हा पुन्हा.......... #प्रेम #गुन्हा #चारोळी
Rahul Pawar
जर कुणाला मारन गुन्हा आहे, तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे, तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे. शरीराला विकणे सुधा गुन्हा आहे, मग श्रीमंतानी गरीबाची स्वप्ने विकणे गुन्हा का नाही. चोरी करणे गुन्हा आहे, पण भूक लागली असता, अन्न चोरणे गुन्हा कस काय असू शकते, शिक्षण नाही मिळाल्यास, चोरुन वाचलेली पुस्तके, त्यातून मिळवलेल द्यान गुन्हा कस काय असू शकत. आणि हा गुन्हा आहे म्हणणाऱ्या व्यक्तीला निर्दोश म्हणणे कितपत योग्य. कुणाला फाशी देणे गुन्हा आहे, गुन्ह्यासाठी फाशी देणे गुन्हा आहे. पण भावनांचा गळा घोटने गुन्हा का नाही ©Rahul Pawar जर कुणाला मारन गुन्हा आहे, तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे, तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे. शरीराला विक
जर कुणाला मारन गुन्हा आहे, तर इच्छेला मारन गुन्हा का नाही. जर कुणा विरोधात आवाज उठवणे गुन्हा आहे, तर शांत बसणे सुधा गुन्हा आहे. शरीराला विक #Society #coldnights
read morepooja d
म्हातारपण आलं मला यात माझा काय गुन्हा ।। याच विचाराने, माय रडते मी पुन्हा पुन्हा ।। #म्हातारी #गुन्हा #चारोळी #दुःख
Nakul Choudharyy
सुन एक गुन्हा करते हैं चल फिर से मोहब्बत करते हैं... नकुल चौधरी #ArtistCamp🎭 #HeartBroken💔 #गुन्हा #Mohabbat #NewStory #AJAYNAKULFILMS