Find the Latest Status about ध्यास लागणे meaning from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ध्यास लागणे meaning.
Sachin Zanje
ध्यास... महामानवांच्या मनीचा तो एकच होता ध्यास. म्हणूनी घडला या देशात त्याच्या नावाने इतिहास.. माणसाला माणसात आणणे हीच होती त्यांच्या उरी आस. स्वराज्यासारखे ध्येय धरूनी एकत्र केलं त्या सर्व मानवांस.. लेखणीने त्यांनी सोपे केले असह्य अशा या जीवनास.. झाली राज्य घटनेने सुरुवात तेव्हा प्रत्येकाचे नवीन आयुष्य जगण्यास. नभीचा तो नव क्रांती सुर्य जाहला असे कोटी कोटी प्रणाम त्याच्या कार्यास. अशा विश्ववंदनीय डाॅ.बाबासाहेबांकडूनही शिकावा माणसाने जीवन जगण्याचा नवा ध्यास. कवी- सचिन झंजे कोल्हापूर... ध्यास....
ध्यास....
read morekokate abhi
झालं गेलं सारं गंगेला मिळालं करु नको आता त्याचा विचारं आता नाही खचायचं जिंकण्यासाठी पेटुन उठायचं एक विचार एक आचार नाही बनायचं लाचारं आहे एक एक क्षण महत्वाचा नको विचार भविष्यातल्या भुताचा घडायचा आणि घडवण्याचा तुझ्यातल्या तुझ्या स्वप्नांचा ध्यास
ध्यास #poem
read moreअशुनुराग
प्रत्येक क्षण तुझ्या सोबत असावा जीवणाचा माझा तू शब्द काव्याचा आणि ध्यास ही माझा #NojotoQuote #ध्यास
Sachin Zanje
अजुनही संपला नाही , माझ्यातील तो वेडा ध्यास. जिंकेल तेव्हा ? ह्याच नावाचा असेल, इथे इतिहास.. सचिन.. ध्यास.. #Darknight
ध्यास.. #Darknight
read morePriyanka
तु माझ्या आयुष्याचा ध्यास, माझ्या मधला विश्वास, अंतर वाढले जरी, नको होऊ निराश.. ओढ ही खेचुनी, जवळी येती, अश्रू गाळूनी, बनवित नाती.. ओढ लागता, मन दाटुन येते, क्षणात सारे, विखरूनी जाते.. भेट अधुरी, तशीच राहते, आनंद मात्र, आयुष्याचा देते.. आयुष्य सारे, तुझ्या सोबत जगणे झाले आहे, उर दाटून येईल, येवढे डोळ्यात पाणी आहे.... -- प्रियांका #ध्यास तुझाच
#ध्यास तुझाच
read moreRajendrakumar Shelke
💐ध्यास स्वराज्याचा 💐 **********ध्यास स्वराज्याचा*********** ध्यास स्वराज्याचा पहिला छत्रपतींनी, सोहळा या भूवरी सजला गडकिल्ल्यांनी. उंच त्या डोंगरमाथी खोल दरी खोऱ्यात, हर हर महादेवाचा सदैव नारा गर्जत. घनदाट जंगलांचा वेढा भारी भक्कम, मजबुत तटबंदीवर सुंदर नक्षीकाम. स्वाभिमानी मावळे झुंजले रणांगणी, ईतिहास सांगतो भगव्याची निशाणी. गडकिल्ल्यांनी पाहिली रक्तरंजित सारी क्रांती, छत्रपती शिवबांची सांगे गडकिल्ल्यांतून महती. -------------------------------------------- ✍️ राजेंद्रकुमार शेळके. -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke ध्यास स्वराज्याचा #Morning
ओम नमः शिवाय
Diwa
You're a writer when you find your meaning in the meaningless scribbles you're often driven to create. "Meaning" #Meaning #KwentongDiwa #Diwa
"Meaning" #Meaning #kwentongdiwa #diwa
read more