Find the Best भूक Shayari, Status, Quotes from top creators only on Gokahani App. Also find trending photos & videos aboutभूक meaning, भूक कोणी, भाकरीला भूक लागली, भूक, सारखी भूक लागणे,
उमा जोशी
दिसती अनेक रुपे भुकेची सभोवताली कुणा भाकरी तर कोणाला दौलत प्यारी हाव लागली आहे पैसा कमावण्याची इथल्या जगण्याची ही रीतच आहे न्यारी वणवण करतो तिचा जीव हो कामासाठी झोपडीत त्या माऊलीला करमत नाही काही दिडक्या पडती हाती कामानंतर तिच्या पिलांना अन्न पोटभर मिळतच नाही दुसरी माता टाकुन देते उरले सुरले तिची मुले ही नाही खातच भाजी पोळी रोज हवे असते त्यांना ते पिझ्झा बर्गर आहे बापाची पैशाने भरली झोळी दिसून येतो फरक कसा हा एका शहरी भूक कुणाला तर कोणाला अजीर्ण छळते मिळण्यासाठी अन्न दूरवरी एक चालतो तर दुसऱ्याची खूप चालुनी चरबी जळते शांत झोप लागू दे बाळा रे भगवंता पुसुन टाक तू या भूकेची कर्मकहाणी रिकाम पोटी निजावयाची नकोच सक्ती नको कुणा आईच्या देऊ डोळा पाणी ---२६/०३/२०२३ @२०।०० ©उमा जोशी #भूक #अनलज्वाला #(८/८/८)
#भूक #अनलज्वाला #(८/८/८)
read moreGanesh Shinde
मनाच्या आणि शब्दांच्या भांडणात, बऱ्याचदा 'पोटा'चे हाल होतात... का बुवा? #रुसवा #भूक #रुसवा #भूक #प्रेम #yq_gns
Rashmi Hule
भूक.... भुकेची नसे एकच व्याख्या, व्यक्तीगणिक बदलते खळगी भरण्या पोटाची भूक सर्वांनाच सतावते कोणा भूक संपत्तिची, दागदागिने ही भुक असे कपडेलत्ते आवडीनिवडी भुकेला ही दाद असे भुक कोणा मिरविण्याची, कोणा वाह् वाह् ची भूक मिटते जेव्हा कोणी दाद देई कर्तृत्वाची सत्तालोलुप राजकारण खुर्चीची ती भुकच ना लुटूनी जनांना,जमा करती भुक ह्यांची भागेना ओरबाडून आया बहिणींना हिंस्र श्वापदे वावरती कसली आलीय भुक ही, ही तर किळसवाणी विकृती सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे भूक.. #भूक हा विषय
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे भूक.. #भूक हा विषय
read moreअल्पेश सोलकर
या ' भुकेच ' काहीतरी करा.. ... ... ... बाकी ' मी ' कसाही जगेन.. या ' भुकेच ' काहीतरी करा.. .. .. .. बाकी मी कसाही जगेन. © अल्पेश सोलकर
या ' भुकेच ' काहीतरी करा.. .. .. .. बाकी मी कसाही जगेन. © अल्पेश सोलकर
read moreNikesh Bharane
भूक तो बहुत लगती है लेकिन हर रोज यही सोच कर एक रोटी कम खाता हूं कि क्या उस बच्चे ने जो कड़ी ठंड में भी एक पतली सी फटी पूरानी चादर ओढ़े हुए सड़क पर सोया हुआ है क्या उसने खाना खाया होगा ? #भूक #खाना #सड़कऔरजीवन #बच्चा #yqbaba #yqhindi #quotesofnikesh
#भूक #खाना #सड़कऔरजीवन #बच्चा #yqbaba #yqhindi #QuotesOfNikesh
read moreMahtab Alam
सुख में भला कौन यूँ मायूस खड़ा रहता है पेट जले तो क्यों न चिल्लाये कोई रोटी-रोटी #भूक #सुख #रोटी #मजदूर #मजबूर #yqlife #yqlove
yogesh atmaram ambawale
अधाशी मी सतत असतो भुकेला, भूक माझी न काही खायला,ती तर फक्त लिहायला नि वाचायला. भूक ही प्रत्येकाची वेगळी असते, कुणाची पोटापाण्याची तर कुणाची भक्ती-भावाची असते. कुणाची धनसंपत्ती ची असते, तर कुणाची आपुलकीची मायेची असते. माझी भूक मात्र लिहिण्या-वाचण्याची आहे, मेजवाणीत आंबट गोड शब्द चाखण्याची आहे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे भूक.. #भूक हा विषय
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे भूक.. #भूक हा विषय
read moreyogesh atmaram ambawale
भूक माझी लिहिण्या वाचण्याची, मनसोक्त like, comment खाण्याची. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे भूक.. #भूक हा विषय
सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? चला तर मग आजच्या विषयाकडे वळुया. आजचा विषय आहे भूक.. #भूक हा विषय
read more