Find the Latest Status about आकांत चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आकांत चित्रपट.
Govinda Polad
शब्दांना सांगितलं मी तुम्ही एकांताच रूप घ्या आता कवितेला माझ्या आकांत भिनसला आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥 आकांत
आकांत
read morenitsmit penshanwar
आयुष्याच्या चित्रपटात लेखक ही तुम्हीच असता निर्माता ही तुम्हीच असता रचेता ही तुम्हीच असता आणी कलाकार ही तुम्हीच असता भुमिकाही तुमचीच असते फक्त ठरवायच असते भुमीका कोणती कशी, केव्हा आणी कोणासोबत साकार करायची हे जमल तर चित्रपट उत्तम रित्या सादर करता येतो ©nitu Kolhe चित्रपट #alone
anamika
मैं धारावाहिक सा किश्तों में प्यार करता हूँ तुम चित्रपट सी कुछ घण्टे में परे कर देती हो #धारावाहिक #चित्रपट #nojotohindi
#धारावाहिक #चित्रपट #nojotohindi
read moreअल्पेश सोलकर
नुसता हा आकांत नव्हता.. पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. नुसता हा आकांत नव्हता.. पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. © अल्पेश सोलकर
नुसता हा आकांत नव्हता.. पोटासाठी भुकेने पुकारलेला ' संप ' होता.. © अल्पेश सोलकर
read moreAjitkumar dorge
राम राम सदा मुखी नाम ना मनी राहिला राम मतलबी हया जगात झाला देव माझा बदनाम !! मी पुजलेला मी भजलेला दगडाचा देव होता त्या दगडाचा मातीमोलाचा दुनियेचा भाव होता भावनांची राखरांगोळी जगी चाललिया खुलेआम मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम !!1!! तेहतीस कोटी देवांची झाली नावे रूपे अनेक दुनियेला हया का समजेना सबका मालिक एक दुभंगुणी विभागुण गेला रहिम अल्ला घनश्याम मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम !!2!! अजितकुमार कवी चित्रपट गीतकार
अजितकुमार कवी चित्रपट गीतकार
read moreAjitkumar dorge
मनवेडे स्वरसाज अंतरी वाजते . मनवेडे का लाजते साद तुझी ऐकुण साजणा. प्रीत मनी झनकारते !!ध्रु !! आसुसलेल्या हया मनाला तुझा कटाक्ष सुखावतो गोड गोजिरा सुरेख मुखडा हया जीवाला भावतो अदा नशीली पाहूनी बेभानता ही वाढते साद तुझी ऐकुणी साजणा........!!1!! अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )
अजितकुमार (कवी चित्रपट गीतकार )
read moreAjitkumar dorge
मनातले भाव नकळत उतरले कागदावरी दोष हा अबोलतेचा आला रे नयनावरी अजितकुमार (कवी .चित्रपट गीतकार )
अजितकुमार (कवी .चित्रपट गीतकार )
read moreAjitkumar dorge
राम राम सदा मुखी नाम ना मनी राहिला राम मतलबी हया जगात झाला देव माझा बदनाम झाला देव माझा बदनाम !! मी पूजलेला . मी भजलेला दगडाचा देव होता त्या दगडाचा मातीमोलाचा दुनियेचा भाव होता दुभंगुणी विभागुणी गेला रहिम अल्ला घनश्याम मतलबी ह्या जगात झाला देव माझा बदनाम झाला देव माझा बदनाम !! अजितकुमार कवी चित्रपट गीतकार
अजितकुमार कवी चित्रपट गीतकार
read moreAjitkumar dorge
बाप बेटीचा जन्मदिवस जन्मतारिख जन्मवेळ एकच जान्हवी अजित दोरगे अजितकुमार कवी चित्रपट गीतकार
अजितकुमार कवी चित्रपट गीतकार
read more