Nojoto: Largest Storytelling Platform

New वाटेवर काटे वेचीत चाललो Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about वाटेवर काटे वेचीत चाललो from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, वाटेवर काटे वेचीत चाललो.

Stories related to वाटेवर काटे वेचीत चाललो

    LatestPopularVideo

Vilas Bhoir

चाललो ज्या वाटेवरी #footsteps

read more
चाललो ज्या वाटेवरी 
सोबत कुणाची नाही
तव सावली स्वतःची
घुटमळे माझ्या पायी

दुर दुर जाते वाट
शोध जगण्याचा घेत 
चालताना दिसे मज
आठवांचा एक श्वेत

नीरव शांत किनारी
सांज गहिवरलेली
पाणावले डोळे माझे
पापण्यांना नीज आली

तिथे विसावले मन 
स्वप्नात रंगूनी गेलो
एक दिवस मी माझा
आज सागराचा झालो

पहाटेचा जल स्वर
सागरी सनसनाट
लाट लाटांवर येता 
सुरू होते तीच वाट

                     ~ विलास भोईर 
                   ( चाललो ज्या वाटेवरी )

©Vilas Bhoir चाललो ज्या वाटेवरी 

#footsteps

कवी - के. गणेश

दुःखाच्या वाटेवर..

read more
दुःखाच्या वाटेवर मी
झाडाकडे वळत असतो,
तो ऊन्हातला बहर पाहून
मी झाडावर जळत असतो.! दुःखाच्या वाटेवर..

Krishna Deo Prasad. ( Advocate ).

Kailash Yede

काटे

read more
जड़ की बात करू , या करूं उछलती डालीं की.. 

 कांटो की बात करूं या, इस गुलशन के माली की.. 

                                     कवि कैलाश.. काटे

बबलू सिंह "बेदर्दी "

काटे..... #nojotophoto

read more
 काटे.....

Rajnikant Bedage

काट्यांना दोष का द्यावा, गुन्हा माझाच आहे, फुलांना तोडण्यासाठी मी हात उचलले होते ! #काटे

Gurwinder Dhillon

काटे

read more
एक मुद्दत के बाद वो मिले 
और बोले  आज भी 
जुदाई के काटे सीने
मे चुभते है किया......
हमनें भी हसके कहा 
दिन और वक़त कभी 
किसी के लिये रुकते 
किया......

©Gurwinder Dhillon काटे

Simran

Vaishali Barapatre

आयुष्याच्या वाटेवर चालताना..

read more
 आयुष्याच्या वाटेवर चालताना..

Yogesh shinde

!! परतिच्या या वाटेवर !! #Flute

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile