Nojoto: Largest Storytelling Platform

New नटली तुमच्यासाठी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about नटली तुमच्यासाठी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, नटली तुमच्यासाठी.

Stories related to नटली तुमच्यासाठी

    LatestPopularVideo

Vikas Atkari

बाबा तुमच्यासाठी... #poem

read more

Prashant Kshirsagar

आयुष्यभर कष्ट केले ज्यानी तुमच्यासाठी

read more

Vikas Atkari

तुमच्यासाठी बाबा ... विकास आतकरी लेखक,कवि...

read more

Manish Chaudhari

#मैत्री#फक्त तुमच्यासाठीकविता#🙏🙏✌️✌️

read more

R.K.

कधी कधी तुम्हाला ते करावे लागते जे तुमच्यासाठी योग्य आहे #Quote #nojotophoto

read more
 कधी कधी तुम्हाला ते करावे लागते जे तुमच्यासाठी योग्य आहे

kavee...

कोणाच्या तरी जीवनात अशी ती असेलच... काहींनी तिला विसरून जगायला शिकले असेलच... पण एकदा तिची आठवण काढू... काय माहित तीही कुठे तरी तुमच्यासाठी

read more
ती

 जाणार तर सोबत होतो,
पण ती एकटीच निघून गेली...
दुःख सोबत भोगणार होतो,
पण ती एकटीच रडवून गेली...

संकटात सोबत राहणार होतो,
पण ती एकटीच वणवा पेटवून गेली...
जाताना फक्त हसत राहिली,
मग मला का रडवून गेली...

प्रत्येक पावलावर साथ देणार होतो,
पण रस्ता बदलून निघून गेली...
त्या पावलांचा पाठलाग तर नाहीच,
पण ठसे मिटवून निघून गेली...

मी तर फक्त बघत राहिलो,
ती तर आधीच निघून गेली...
डोळ्यांतले अश्रू आटत आले,
तर चिता आधीच विझुन गेली... कोणाच्या तरी जीवनात अशी ती असेलच...
काहींनी तिला विसरून जगायला शिकले असेलच...
पण एकदा तिची आठवण काढू...
काय माहित तीही कुठे तरी तुमच्यासाठी

Walden_Raj...

मी सांगतो, मी म्हणतो, म्हणुन तुम्ही एक खर आहे . असं मानू नका ! तुम्ही स्वतः अनुभव घ्या ! अनुभव आला, तर ते खर आहे ... #जीवनअनुभव #krishna_flute

read more

yogesh atmaram ambawale

#happybirthday #Kalpana #yqquotes #yqtaai #yqadmine #YourQuoteAndMine Collaborating with Kalpana Halge #happybirthday वाढदिवसाच्या खूप

read more
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..
ताई..🎂🎂
काय लिहावे तुमच्याबद्दल,
काहीच सुचत नाहीये,
लिखाणात तुमचे योगदान इतके आहेत की,
तुमच्यासाठी शब्दच मिळत नाहीयेत. #happybirthday 
#kalpana 
#yqquotes 
#yqtaai 
#yqadmine  #YourQuoteAndMine
Collaborating with Kalpana Halge
#happybirthday 
वाढदिवसाच्या खूप

सुतार अक्षय

सुप्रभात मित्रांनो आजचा विषय आहे स्वतःसाठी जगता जगता तुमच्यासाठी जगणे राहून गेलं.(आई बाबा) #जगताजगता हा विषय tanmay bagal यांचा आहे. चला तर #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
आमची स्वप्न पूर्ण करता करता तुमच्यासाठी जगायचं राहूनच गेलं आयुष्यात खूप कष्ट करून आम्हाला लहानच मोठं केलं
आम्हाला काय हवं नको हे बघता बघता तुमची स्वप्न सोडून आमची स्वप्न पूर्ण केलीत आणि आज आम्ही इतके व्यस्त झालोय की तुमच्यासाठी पाच मिनिट वेळ नाही काढू शकत
खरच माफ करा आईबाबा... सुप्रभात
मित्रांनो
आजचा विषय आहे
स्वतःसाठी जगता जगता तुमच्यासाठी जगणे राहून गेलं.(आई बाबा)
#जगताजगता 
हा विषय
tanmay bagal यांचा आहे.
चला तर

Sujata Darekar

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आपल्या वेळेवर मी परत आलीय तुमच्यासाठी एक नवीन शब्द घेऊन.😀 लिहीणार ना मग? आजचा शब्द आहे 'झरा'. आपल्या प #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #yqtaai #marathiquotes #झरा1

read more
उचंबळून येतो कधी कधी तुझ्या आठवणींचा झरा
घालमेल होते जीवाची नि हृदय अस्वस्थ प्रियकरा

सांग कसे विसरावे तुला, केला स्विकार तन मनाने
कसे तुला सांगावे मी मानलं तुला सर्वस्व प्रियकरा

क्षणात सोडून जातांना काहीच वाटले नसेल तुला
पण येशील परतुनी आस मनी ही माझ्या प्रियकरा

जरी नाही आलास तू तरी तो तुझा अधिकार आहे
प्रतिक्षेस पणास लावून मी वाटेवर असेन प्रियकरा

मरण आले आज किंवा कधीही तरी या ओठावर
तुझाच नाव घेऊन मी घेईन अंतीम श्वास प्रियकरा प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आपल्या वेळेवर मी परत आलीय तुमच्यासाठी एक नवीन शब्द घेऊन.😀
लिहीणार ना मग?
आजचा शब्द आहे 'झरा'.
आपल्या प
loader
Home
Explore
Events
Notification
Profile