Nojoto: Largest Storytelling Platform

New शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्ती Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्ती from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्ती.

Stories related to शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्ती

    LatestPopularVideo

Dhanraj Gamare

स्वलिखित कविता - शून्यातून विश्व निर्माण करू कवी - © धनराज संदेश गमरे Making Of This Video By Following App : • DocTunes • Screen Record #marathi #MarathiKavita #dhanrajgamare

read more

Ravindra Rathod

विश्वास से ही विश्व का निर्माण होता है। #Life_experience

read more

कवीप्रेमी

व्यक्ती मनापर्यंत पोहचली तरचं नात निर्माण होत.,नाहीतर ती फक्त ओळख ठरते..... #poem

read more

Sachin Zanje

व्यक्ती

read more
एखादा व्यक्ती आपणाला
तेव्हाच समजतो.
जेव्हा त्याच्या
सकारात्मक व नकारात्मक ह्या 
दोन्ही बाजू कळतात.
सचिन झंजे.. व्यक्ती

Jayshree Hatagale

स्वतः जळत राहायचं ....
मात्र,इतरांचं आयुष्य उजळवायचं
खरंच काही व्यक्ती .....
किती मोठ्या मनाच्या असतात... #व्यक्ती

Alonegirl

व्यक्ती

read more
जेव्हा एखाद्या साठी आपण खुप महत्त्वाचे असतो
तेव्हा त्याला ignore करण सोडुन द्या
न्ही तर त्या व्यक्तीची किंमत तुम्हाला कधीच कळणार न्ही.... व्यक्ती

shubham .g. sabale

खरी व्यक्ती

read more

Ks Bharatpur

Matabi व्यक्ती #YouthOfIndia #कविता

read more

katha kavita sarita

स्पेशल व्यक्ती #OneSeason

read more
'स्पेशल व्यक्ती '
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक 'स्पेशल व्यक्ती '
जिच्या बरोबर असण्याने असतो एक वेगळाच आनंद.
आणि त्या व्यक्तीच नाव जरी ओठावर आल ना तरी येत आपोआप गालावर हसू.
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक 'स्पेशल व्यक्ती '
त्या व्यक्तीचा आवाजात असते एक जादू कसली तरी.
पन समोर दिसताच डोळ्यात दाटून येतात आसू.
त्या व्यक्तीचा हवासा वाटतो सतत सहवास.
लांब जरी असली ना तरी आठवणीत,हृदयात असतो तिचा वास.
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक'स्पेशल व्यक्ति '
ती व्यक्ती आपलीच असावी म्हणून केविलवाणी धडपड सुरू.
कारण काही गोष्टी वाटुन घेता नाहीत म्हणून जिवाची किती  तळमळ करु.
प्रत्येकाच्या आयुष्यात असते एक'स्पेशल व्यक्ति '

©katha kavita sarita स्पेशल व्यक्ती 

#OneSeason

Vishweshwar Kabade

#दारू- सद्य स्थितीवर भाष्य करणारे काव्य! #मराठीकविता

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile