Find the Latest Status about karlyachi mauli from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, karlyachi mauli.
Kiran Ashok Lohar
जिंदगी ताश के 52 पत्तों की तरह है सभी को बराबर बांटे जाते है, खेलना कैसे है यह आपको तय करना है। Mauli
Mauli
read moreSanika Gaikwad
जवा थांबलेल सागळ देवा घशाखाली माझ्या गेला नाही घास तुझी माझी चुकली विठ्ठला जेव्हारे भेट गोंधळल जग माझ तुझ्या विरहात अनवाणी पायांना ही वारीची होती आस मना लागलेला तुझ्या दर्शनाचा ध्यास कृपा झाली मजवर तू बोलवल पुन्हा तुझ्या गाभाऱ्यात तुजविण जग वाटल कुरूप स्थिरावला जीव पाहून साजर स्वरूप आलो आलो आता माहेरात पंढरीनाथ कुरवाळीलाच माता भयसावट संकट चिंता सारच मीठल भांबावुनी देह तुझ्या भेटीने म्हणे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🚩🚩 ©Sanika Gaikwad mauli
mauli #मराठीकविता
read moreMr Whatever04
@vithumauli माऊलींचे स्मरण करणे हेच आमुचे आनंदी क्षण, आस आमुची माऊलीस एकच माऊलींच्या स्मरणात जाऊदे आमचे प्राण... Martand Gurav #mauli