Find the Latest Status about मंदीच्या काळात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मंदीच्या काळात.
Mahesh Bunde
संचारबंदीमुळे भाजीपाला उत्पादकांचे नुकसान कोरोना नियंत्रणासाठी संसर्गामुळे मागील काही दिवसांपासून सुरू असलेली राज्यात कडक संचारबंदी सुरू आहे. बंद पडलेली बाजारपेठ, विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम बंद झाले आहेत. परिणामी भाजीपाला विक्री ठप्प झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. हिरवी मिरची वगळता टोमॅटो, कोथिंबीर सर्वच भाज्यांचे भाव पडल्यामुळे शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. शेतावर आलेला भाजीपाला त्यांना कवडीमोल भावाने विकावा लागत असल्याने लागवडीचाही खर्च निघत नसल्याचे शेतकरी बोलून दाखवत आहेत. एरवी उन्हाळ्यात भाजीपाल्याचा चांगला दर मिळत असतो. भाजीपाला उत्पादक शेतकरी आपल्या परीने उपलब्ध असलेल्या पाण्यावर टोमॅटो, कोथिंबीर दोडके, वांगी, मिरची इत्यादी भाजीपालाचे उत्पादन घेतात. उत्पादनासाठी मोठा खर्चही केला जातो. मात्र कोरोणामुळे सर्वत्र लागलेली संचारबंदी, स्थगित झालेले विवाह समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम, व बाजारपेठ बंद असल्याने भाजीपाल्याचे भाव पडले आहेत. शिमला २५ रुपये, दोडके २५ रुपये, फुलकोबी १५ रुपये, पत्ताकोबी १० रुपये, भेंडी २५ रुपये वांगे २० रुपये असा भाव मिळत आहे. उन्हाळ्यात ७० ते ८० रुपये किलो विक्री होणाऱ्या हिरव्या मिरचीला ३० ते ३५ रुपये दर मिळत आहे. ©Mahesh Bunde संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री
संचारबंदीच्या काळात शेतकऱ्याला कवडीमोल भावाने विक्री
read moreVinod Chekhlia
ठा. म.पा. द्वारा आत्म निर्भर भारत ,महिला सशक्तिकरण , गरीबा चा विकास ,कोरॉना काळात गरीब लोकांना मदत चा उत्तम नमुना 🙏🙏🙏 #संगीत
read moreyogesh atmaram ambawale
ह्या कोरोना काळात कित्येक आपल्या लोकांना गमावले, लॉकडाउन मुळे ना कुणाजवळ जाता आले, ना कुणाचे शेवटचे दर्शन घेता आले. कोरोनामुळे #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #yqmarathi #लोकडाउन #कोरोनाकाल #collab ह्या कोरोना काळात कित्येक आपल्या लोकांना गमावले
कोरोनामुळे #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #yqmarathi #लोकडाउन #कोरोनाकाल #Collab ह्या कोरोना काळात कित्येक आपल्या लोकांना गमावले
read moreVinod Umratkar
घालू घालू मास्क। आम्हचे हे कान। झाले सुपा समान। मोठे मोठे।। कोरोना काळात। राहू राहू घरी। वाढे जशी ढेरी। महोदर।। आता तूच एक। आम्हची रे आस। खुप झाला त्रास । कोरोनाचा।। एकचि विनंती। गणराया तुला। पळव कोरोनाला। कायमचे।। घालू घालू मास्क। आम्हचे हे कान। झाले सुपा समान। मोठे मोठे।। कोरोना काळात। राहू राहू घरी। वाढे जशी ढेरी।
घालू घालू मास्क। आम्हचे हे कान। झाले सुपा समान। मोठे मोठे।। कोरोना काळात। राहू राहू घरी। वाढे जशी ढेरी। #yqmarathi #yqtaai #अभंगप्रेमvu2
read morePratik Borse
कुठलाही Day,Anniversary साजरा न करता; Gift न देतो,घेता; कदाचित कधीही भावना स्पष्टपणे व्यक्त न करण्याच्या काळात यांचा संसार सुरु झाला असेल.
कुठलाही Day,Anniversary साजरा न करता; Gift न देतो,घेता; कदाचित कधीही भावना स्पष्टपणे व्यक्त न करण्याच्या काळात यांचा संसार सुरु झाला असेल. #Music #couple_goal
read moreDRx. Shital Gujar✍️
महिन्यातून तुझं येणं स्त्री ने मन मारून जगणं | यातना सोसाव्या लागता ,त्रास घेऊन जगणं || मासिकपाळीला महिन्यातुन सामोरे जावे लागते | वेदना सहन करून नव्याने उभे राहावे लागते || स्त्रीला समजून घेणारी असावे कोणीतरी त्या दिवसात | शरीरावर होतात वेदना चिडचिडपण जाणवतं || तुझं येणं आणि वेदनाचा पहाड चढणे सोपं नाही | प्रत्येक घरात स्त्रीचा वेदना समजलेल्या जाता असं होतं नाही|| मासिकपाळीमुळे मातृत्व हे लाभत असते | स्त्रीला त्या वेळी योग्य वागणूक देणं हे कर्तव्य बनतं असते || स्त्री आपल्याला आयुष्यभर समजण्यात व्यस्त | कधीतरी तिला समजून घ्या, त्या काळात आणि जगू द्या तिला मनसोक्त || -✍️Shital K. Gujar✍️ 🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्प
🙏 नमस्कार, खरंतर अशा विषयांवर कमी लिहिलं जात मी एक नवीन विषय घेऊन आली,' मासिकपाळी' त्या दरम्यान स्त्रीला काय यातना होतात. या कवितेतून मी स्प
read moreyogesh atmaram ambawale
प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस, साधा राहतोस,हिसाबा पेक्षा जास्त सरळ वागतोस, म्हणून नेहमीच अडचणीत येतोस आणि कायम मागे राहतोस. हल्लीच्या काळात असं वागणं बहुतेक गुन्हा ठरतोय, प्रत्येक कायद्याला मी योग्य ते मान देतोय, तरीही काहीही चुकी नसताना मित्रांकडून असं ऐकतोय. वागावे तरी कसे?? #collab #yqtaaii #yqmarathi #साधामाणूस #कायदे_कानून #सरळभावना प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस, साधा राहतोस,हिसाबा पे
वागावे तरी कसे?? #Collab #yqtaaii #yqmarathi #साधामाणूस #कायदे_कानून #सरळभावना प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस, साधा राहतोस,हिसाबा पे
read moreDRx. Shital Gujar✍️
भाषेचे ज्ञान असे की सकाळची सोनेरी किरणे जसे| गुरुजी तुमच्या बोलण्यातून शब्दकोशात शब्द वेचते जसे || शिक्षणाचा सरितेला शुद्ध निर्मळ झरे वाहती| विद्यार्थ्यांच्या दिशादर्शनासाठी प्रयत्नांची नेहमी बळकट दोरी हाती|| निसर्गावर प्रेम करायला शिकवले | वृक्षांची तुम्ही आम्हाला बोलायला शिकवले || वाचनाची गोडी रुजवण्यासाठी अथक प्रयत्न | विविध उपक्रम राबवून बनले तुमचे विद्यार्थी रत्न|| एक आदर्श शिक्षक , कलावंत, गुरुजी तुम्ही लाभले | शिकवण्याची कला आणि अनेक कला अंगी तुम्ही जोपासले || मराठी कवितेतून आम्हाला शिकवले माणुसकीचे धडे| गुरुजी तुमच्या प्रयत्नातून भविष्य घडे || तुम्ही आमचे मायबाप शिक्षक बनले | कर्म असे तुमचे आदर्श व्यक्तिमत्व बनले || शब्दांचा साठा माझ्याकडे ओंजळभर | तुमच्या कर्तुत्वाला मापता येणार नाही सर|| - ✍️शितल गुर्जर✍️ 💐वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आदरणीय संतोष पाटील गुरूजी💐 आमचे आदरणीय जीवन सुंदर उमलताना विद्यार्थ्यांसाठी नेहमी सावली म्हणून आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात गुरुजी तुमचा प्रत्येक शब्द उत्साहपूर्ण अ
आमचे आदरणीय जीवन सुंदर उमलताना विद्यार्थ्यांसाठी नेहमी सावली म्हणून आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात गुरुजी तुमचा प्रत्येक शब्द उत्साहपूर्ण अ #yqtaai #गुरूजी #वाढदिवस #निसर्गप्रेमी #मायबाप #yqbestquotes
read moreManasi Ghatge
किती हि रक्ताची असली तरी योग्य वेळ आल्यावर कळत कि आपले कोण आणि परके कोण आहेत ते प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आज जागतिक रक्तदाता दिन यंदाच्या वर्षी जागतिक रक्तदाता दिनानिमित्य " रक्तदान करा आणि. जगाची स्पंदने सुरू रा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #रक्ताचीनाती
read more