Find the Latest Status about रेंट पर रूम चाहिए from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, रेंट पर रूम चाहिए.
Anuradha T Gautam 6280
हर औरत को अपने #चरित्र पर उठी हुई #उंगली_को_तोड़ देना चाहिए..🖊️#@2🤦🏻🙆🏻♀️ #शायरी
read moreJitendra Suryavanshi
White हर बात में हो सादगी नटखट सा एक मिजाज हो, माना में कृष्ण ना सही पर राधा मुझे तो चाहिए। बिन श्रृंगार के चारु लगे मन्दार सा एक तेज हो, सुरम्य, रम्य, रमणीय वो साध मुझको चाहिए। माना में कृष्ण ना सही पर राधा मुझे तो चाहिए। ©Jitendra Suryavanshi राधा मुझे तो चाहिए।
राधा मुझे तो चाहिए। #भक्ति
read moreHimanshu Prajapati
White खाना समय पर खाना चाहिए, पढ़ाई समय पर करना चाहिए, सच समय पर बोलना चाहिए, शादी समय पर होना चाहिए...? (पर घर वालों को कौन बताए) ©Himanshu Prajapati #love_shayari खाना समय पर खाना चाहिए, पढ़ाई समय पर करना चाहिए, सच समय पर बोलना चाहिए, शादी समय पर होना चाहिए...? (पर घर वालों को कौन बताए)
#love_shayari खाना समय पर खाना चाहिए, पढ़ाई समय पर करना चाहिए, सच समय पर बोलना चाहिए, शादी समय पर होना चाहिए...? (पर घर वालों को कौन बताए) #विचार
read moreयादववंशी.
!! Log badalte nahi hai bas itna farak ho jata hai unki zindagi me humse acha humsafar sathi mil jata hai..!! partner should be good..🌼🩷 ©ʀᴏʏᴀʟ.यादववंशी. #hum_dono #humsafar💖 पर ये गलत है पहले वाले इंसान को भूलना नहीं चाहिए...🙂
official
किसी भी भाई को चाहिए तो हमारे WhatsApp no 6393446670 पर संपर्क कर सकते है। #मोटिवेशनल
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
एकमेकांच्या हातानी एकमेकांस भरवतील.. काही काही महाभाग नकळत पने रडवतील.. स्वयंपाक करताना सारे मोबाईल घेऊन बसायचे.. चल दादा _चाल भाऊ गोड बोललं की उठायचे .. जेवण बनल्यावर सारे समोर एकत्र दिसायचे.. जेवनानंतर भांडी घासायला सारेच गायब व्हायचे.. रूम भाडे भरताना एकेक कारण सांगायचे... कसेही असले तरी एकमेकांना सांभाळायाचे.. ©गोरक्ष अशोक उंबरकर रूम मेट स भाग ४
रूम मेट स भाग ४ #मराठीकविता
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
एकमेकांचे चोरून खाण्यात एक वेगळी ती मजा होती.. पकडलो कधी गेल्यावर अनोळखी ती सजा होती.. मित्राचा बॉडी स्प्रे चां सुगंध खूप छान वाटायचा.. चोरून स्प्रे केल्यावर तो आनंद बेभान मिळायचा.. जो तो घरून येताना आईचा फराळ आणायचा.. मिञ नसताना खोलीवर इतरांनी डल्ला टाकायचा.. चहा प्यायचा म्हंटल्यावर सगळे सोबत असायचे.. बिल भरताना टपरीवरती कुणीही नाही दिसायचे... ©गोरक्ष अशोक उंबरकर रूम मेट स भाग ३
रूम मेट स भाग ३ #मराठीकविता
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
White तुझं माझं - माझं तुझं असं कधीही मुळीच नसायचं.. आपल जणू सारं काही असच नेहमी भासायचं.. खिशात दमडी नसताना बिनधास्त आपण असायचं.. मिञ आहे म्हणून कोणी टेंशन कसलं घ्यायचं... उधारीच्या जगण्याला कोण कशाला भ्यायचं.. पगार कधी झाल्यावर ज्याचं त्याचं द्यायचं.. नसले कुणाकडे पैसे तरी तांदळाला शिजवायचं.. गुण्या गोविंदाने भाताला शिजवून साऱ्यांनी संपवायचं.. ©गोरक्ष अशोक उंबरकर रूम मेट स पार्ट २
रूम मेट स पार्ट २ #मराठीकविता
read moreगोरक्ष अशोक उंबरकर
White गणितं सोडवता आयुष्याची मित्रांना ही दुरावलो.. का कुणास ठाऊक यारो आपण का कसं हरवलो... एकमेकांच्या सुख दुःखी घास आपण भरवले.. मागे वळून बघताना डोळ्यात पाणी तरंगले.. आयुष्याच्या कहाणीने रात्रींना ही जागवले.. नसले पैसे कधीतरी भातावर ही भागवले.. असे कसे रे आपण कोण कुठे विसावलो.. काळजाच्या तुकड्यांना सहजा सहजी विसरलो.. ©गोरक्ष अशोक उंबरकर रूम मेट स
रूम मेट स #मराठीकविता
read more