Login to support favorite
creators
Find the Latest Status about साधं सोपं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, साधं सोपं.
Vaibhav Thakre
मिळवणं सोप्पं असतं टिकवणं तिलकचं कठीण. आवडणं सोप्पं असतं निवडणं तितकचं कठीण. नाकाराणं सोप्पं असतं. स्विकारणं तितकचं कठीण. बोलणं सोप्पं असतं आंगकारणं तितकचं कठीण. तोडणं सोप्पं असतं जोडणं तितकचं कठीण. वैभव ठाकरे ©Vaibhav Thakre मिळवणं सोपं असतं पण टिकवणे कठीण असतं
मिळवणं सोपं असतं पण टिकवणे कठीण असतं #मराठीकविता
read more