Nojoto: Largest Storytelling Platform

New सोडू नको जाऊ दूर Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सोडू नको जाऊ दूर from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सोडू नको जाऊ दूर.

Stories related to सोडू नको जाऊ दूर

    LatestPopularVideo

i.m NITIN

जाऊ नको दूर तू ....🥰 #Love

read more

Kavi Avinash Chavan(युवा कवी)

तू जाऊ नको रुसुनी.. #मराठीकविता

read more

AJIT SID

तुरु तुरु जाऊ नको लांब #Shayari

read more

SHIVAJI GADE

सोडून जाऊ नको माझ्या मुला #ReasonICried #मराठीकविता

read more

Nilesh patel

#कैसे मै दूर जाऊ!!!

read more

vinni.shayar

ओर कितना दूर जाऊ... #Searching #शायरी

read more
ओर कितना दूर जाऊ मैं
तुझसे
तुम्हारी याद वहां भी 
आ जाती है....

©vinni.shayr ओर कितना दूर जाऊ...

#Searching

AMAN ROY

हो जाऊ तुमसे दूर फिर 🥺 #लव

read more

ANSHU SMART

हो जाऊ तुमसे दूर 🥺 #SAD #लव

read more

Mrugesh Patel

सोचता हूं दूर चला जाऊ... 🤔😊

read more
सोचता हूँ की दूर चला जाऊ उसके शहर से,

पर क्या करू उसकी यादें पीछा नहीं छोडती !! सोचता हूं दूर चला जाऊ... 🤔😊

somnath gawade

#मित्रांनो धीर सोडू नका!

read more
मित्रांनो धीर सोडू नका!
परिस्थिती कितीही गंभीर असली तरी
जगण्याची उमेद हारू नका.
स्वकीयांच्या जाण्याने भयभीत झाला तरी
 मित्रांनो धीर सोडू नका!
               कठीण काळात तग धरून राहण्यासाठी
               नकारात्मक विचारांना थारा नको.
              आजची काळरात्र उद्या नक्कीच नसेल म्हणून
              मित्रांनो धीर सोडू नका!
समोर कितीही काळोख असला तरी
माघार घेऊ नका.
प्रकाशाची आस धरून शेवटपर्यंत
लढायचे आहे हे ही विसरू नका.
               परिस्थिती तुमचा कस पाहीन;
                तिला शरण जाऊ नका.
                लढण्यासाठी जन्म आपुला
                 मित्रांनो धीर सोडू नका.
वेढले जरी संकटांनी
भयभीत होऊ नका.
नक्कीच निघेल मार्ग यातून
मित्रांनो धीर सोडू नका.
                 आपल्याबरोबर कुटुंबाचीही काळजी घेऊन
                 शत्रुला संक्रमणाची संधी देऊ नका.
                 शरीराने खचला तरी मनाने उभारी घ्या.
                हीच विनंती, मित्रांनो धीर सोडू नका!
 #मित्रांनो धीर सोडू नका!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile