Find the Latest Status about माय होतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, माय होतं.
Devanand Jadhav
°मायबोली माझी मराठी ° मायबोली ही माझी मराठी फुलविली तुका जनाईंनी अमृताते पैजा पैजा जिंकी ज्ञानदेवांच्या त्या ओवींनी सांगतसे ते ज्ञान माउली जगा मराठीत गीता सार एकनाथ ही गायी भारुड चोखामेळा करतो जोहार वृक्षवल्ली हे सगे सोयरे सांगुनिया आम्हा तुका गेले दासबोध नि श्लोक मनाचे संत रामदासां घडविले गेली सांगून बहिणाबाई आम्हा संसाराचे सारासार जनाबाई गातसे ओवी दळण दळीत भारभार मुक्ताबाई नामदेव गोरा एकनाथ ते सावता माळी गाडगे बाबा नि नरहरी सारी संतांचीच मांदियाळी अशी माझी ही माय मराठी संत सज्जनांनी रुजविली ही श्रींची ईच्छा शिरसावंद्य शिवरायांनी ती वाढविली ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav माय मराठी
माय मराठी #मराठीकविता
read moreJitendra Chrapota
माय लप में कहा पर हूं मुझे भी नहीं पता है माय लप जिंददी है ©Jitendra Chrapota माय लप
माय लप #ज़िन्दगी
read more