Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रेमाच्या चार ओळी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रेमाच्या चार ओळी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रेमाच्या चार ओळी.

Stories related to प्रेमाच्या चार ओळी

    LatestPopularVideo

कवी - के. गणेश

चार ओळी

read more
चार ओळींची मर्यादा
कटाक्षानं पाळत असतो,
काही निवडक शब्द फुलं
गजऱ्यात माळत असतो.! चार ओळी

Rajkumar Nayak

चार ओळी #Shayari

read more
पावलावर पाऊल ठेवून चालणं
तुला तरी कुठ जमल होत, 
तुझ्य साठीच रस्त्यात माझ
प्रत्येक पाऊल थांबल होत.. 

राजकुमार नायक चार ओळी

कवी - के. गणेश

चार ओळी

read more
कलंडलेल्या व्याकुळ सांजेला
तुझ्या आठवणी बोलावतात,
फुटून जातात संयमाचे बांध
डोळ्यांच्या कडा ओलावतात

कवी -के. गणेश
९०२८११०५०९ चार ओळी

RAMKRUSHNA RATHOD

अर्थपूर्ण चार ओळी #Shayari

read more
गुमान झाल्या अनंत लहरी
तरी तमाम लाटा बघतो आहे
बुडतांना आयुष्य लाखमोलाचा
निर्भय पणाने जगतो आहे..!

- रामकृष्ण राठोड अर्थपूर्ण चार ओळी

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

चार ओळी तुझ्यासाठी #nojotophoto

read more
 चार ओळी तुझ्यासाठी

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

चार ओळी तुझ्यासाठी

read more

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

चार ओळी तुझ्यासाठी

read more
कुणी नको सोबतीला 
मी एकटाच बरा
माझा माझ्यावरच विश्वास 
आहे खराखुरा. चार ओळी तुझ्यासाठी

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

चार ओळी तुझ्यासाठी

read more
मी बुडाया निघालो 
सारा गाव काठावर
प्रत्येकाचं लक्ष मात्र
उसळत्या लाटांवर. चार ओळी तुझ्यासाठी

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

चार ओळी तुझ्यासाठी

read more

पंढरीनाथ डोईफोडे येवतीकर

चार ओळी तुझ्यासाठी

read more
पावसाळा संपल्यावर मी वर्षभर
पावसाची वाट पाहतो
अन् पावसाळ्यात पावसाळाभर
तिचा पावसातला थाट पाहतो.

                  Mo.8379042153 चार ओळी तुझ्यासाठी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile