Find the Latest Status about कॅमेरा पेन from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कॅमेरा पेन.
somnath gawade
गौरकांतीचे साधन म्हणून फडतूस face क्रीम पेक्षा मोबाईलच्या कॅमेऱ्यास जास्त श्रेय दिले पाहिजे. 😆😂🤣 #कॅमेरा
somnath gawade
आवडत्या व्यक्तीने गिफ्ट दिलेले 'Pen'आणि महत्वाचे डॉक्युमेंट्स असलेले 'Pendrive' हरवले की, होणारे 'Pain' शब्दात व्यक्त करणे अवघड होऊन जाते. पेन,पेनड्राईव्ह, पेन
पेन,पेनड्राईव्ह, पेन
read moresomnath gawade
आवडत्या व्यक्तीने गिफ्ट दिलेले 'Pen'आणि महत्वाचे डॉक्युमेंट्स असलेले 'Pendrive' हरवले की, होणारे 'Pain' शब्दात व्यक्त करणे अवघड होऊन जाते. पेन,पेनड्राइव्ह, पेन
पेन,पेनड्राइव्ह, पेन
read moreSandip Raut
#सहजच_मनातलं सेल्फिचा हा कॅमेरा किती गोड बोलतो ना आपल्याशी? डोळ्यांखालची वर्तुळे हलक्या हलक्या वय दाखवणाऱ्या सुरकुत्या आणि कपाळावरच्या ह्या आठ्या.... एका क्षणात दूर करतो... खरंतर हाच चेहरा आवडतो मला इतरांना दाखवायला बरंच काही लपवता येतं झाकता येतं आणि... खोटं खोटं हसताही येतं... तुझं हे खोटंपण थोडं शिकव की जरा या आरश्याला सारखी सारखी काय खुरटी दाढी कुण्या काळचं करपलेपण दाखवत राहतो उगाच... नेमक्या वर्माच्या जागा दाखवत बसतो माझं खुजंपण, माझं न्यूनत्व ठळकपणे दाखवत बसतो माझ्या डोळ्यात पडलेल्या टीका मागे सरकत जाणारं कपाळ बेढब होत जाणारं रूपडं... शिकव रे याला कसे लावायचे असतात फिल्टर कशा लपवायच्या असतात बदलत्या गरजांनुसार सेटिंग शिकव याला जरा कसं वाढवायचं ब्राईटनेस एक्सपोजर आणि कसे गुळगुळीत करायचे वास्तव अगदी इव्हन एकसारखे... पण तो ऐकणार नाही खडूस, हट्टी आहे साला तो हसतोय बघ छद्मी जाऊ दे सोड त्याला.... ©Sandip Raut सेल्फी चा हा कॅमेरा
सेल्फी चा हा कॅमेरा #मराठीकविता #सहजच_मनातलं
read morePremdiu4
काश बनाने वाले ने हमें पेन बनाया होता, कुछ लिखकर हमें सिनेसे लगाया होता। @prems_4 पेन।
पेन।
read moregio creation
तुम्हारा पहला नजराना भी पेन* था तुम्हारा आखरी नजराना भी पेन**हैं। ©gio creation *पेन -कलम **पेन- दर्द #colours
*पेन -कलम **पेन- दर्द #colours
read moreVijay Milind
उस पेन के खटके सी हो गई जिंदगी। बस लोग खेलते रहते है, बिना काम अपने मजे के लिए। ©Vijay Milind #पेन
Ashish Gupta
पेन ने एक बार पेन्सिल से कहा तुम्हारी कोई इज्जत नहीं है, लोग तुमसे लिखते हैं फिर मिटा देते हैं, तो पेन्सिल ने मुस्कुराते हुये कहा चलो ठीक है,माना लोग मुझसे लिख कर मिटा देते हैं, मैं किसी के जीवन में दखल नहीं देता, और तुम जिसके जीवन में दखल देते हो उसकी दुनिया ही उजाड़ जाती है. Juhi Gupta पेन
पेन
read moreKunal Salve
हो मी एक पेन तू डायरी आहेस संपवेल मी स्वतःला लिहीन असं काही आणि तू भाग पडशील अस्तित्व माझं आयुष्यभर जपायला ! #पेन #डायरी