Find the Latest Status about क्रांती अर्थ from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, क्रांती अर्थ.
somnath gawade
संगणकक्रांतीने आमची मान उंचावली परंतु, मोबाईलक्रांतीने मान खाली घातली. क्रांती
क्रांती
read moresomnath gawade
चेहऱ्याचा रंग 'गोरा' करून मोबाईलच्या कॅमेऱ्याने जी 'गौरक्रांती' केली तशीच पोटाचा 'घेर' कमी करून 'सुडौलक्रांती' करावी.🤣😂 #क्रांती
राजेंद्रभोसले
आज का सुविचार आपल्या भाकरीतील अर्धी भाकर भुकेलेल्याना घ्या. पद्मभूषणक्रांतीवीर डॉ. नागनाथ अण्णा क्रांती विचार
क्रांती विचार
read moreRajendrakumar Jagannath Bhosale
कलियुगी गोरे मातले ,भारत मातेला गांजले ऋण फेडण्या ह्या मातीचं फडकले निशाण क्रांतीचं ll धृ ll क्रांतीसिहाचे खंदे पाईक क्रांतिवीर हेच खरे नाईक फिरंग्यास शह दिले, अत्याचार ही रोखलेll1ll शेतकऱ्यांचे हे उदगाते बहुजनांचे झुंजार नेते ,सहकाराचे तंत्र1 जाणले,राष्ट्रीय ऐक्य साधलेll2ll ©rajendrakumar bhosale #क्रांती #withyou
राजेंद्रभोसले
माझ्या लहुजी वस्त्तादाचा नाद करायचा नाय,दादा नाद करायचा नाय।ध। क्रांतीची सुलगली वात शूरांची आमची जात जस तलवारीच पात फुले शाहूंच नातं माझ्या अण्णाभाऊंच्यालेखणीचा नाद करायचा नाय दादा नाद करायचा नाय।।१। क्रांती गुरू
क्रांती गुरू
read more