Nojoto: Largest Storytelling Platform

New तुझी पावले Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about तुझी पावले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, तुझी पावले.

    LatestPopularVideo

Datta Dhondiram Daware

पावले माझी #walkingalone

read more
पावल माझी अडखळत चालू लागली... 
दूरवर तुला एकांतपणी शोधू लागली...
खडतर या आयुष्याचा हा वळणदार रस्ता, 
फरफटत आहे. पण बंधनात तुझ्या बांधू लागली... 
दूरवर शोधितो तुला या अंधारराती, 
का नाही येईना माझ्या पावलास गती, 
सूर्यास्तासम जिंदगाणी वेळ साधू लागली.. 
आजपण, 
पावल माझी अडखळत चालू लागली... 
दूरवर तुला एकांतपणी तुला शोधू लागली... 

*सम्राट दत्ता डावरे*

©Datta Dhondiram Daware पावले माझी

#walkingalone

Yogesh Pawale

# पहिल्या पावसाचे आगमन -योगेश पावले

read more

Sandeep Kalambe

पावले माई जरी चुकतात हल्ली #poem

read more

शुभम दि. कांबळे

मन हे वेडे पावले तुझ्यात ग

read more
मन माझे मोहरले,
 तुला पाहता आज ग,
चिंब झाले गहिवरले,
सखे तुझ्या प्रीतीत ग,
फिरते तुझ्या भोवती,
घुटमळते मन हे वेडे आज ग...

            -शुभम दिपक कांबळे मन हे वेडे पावले तुझ्यात ग

हरिनी

तुझी....

read more
हर शक्स याहा खुद को साबित करणे लगा हैं.... कोई झूठ को सच तो कोई झूठ का आशियाना बनाने मैं लगा है......

©हरिनी तुझी....

Priti Chaudhari

माझ्या ह्रुदयात वसली तुझी तुझी❤️ #Colors

read more
✨छवी तुझी✨ 

सुंदर मैत्रीच्या संग्रहात दडलेली,
एक छवी तुझी...!
निर्मल मनाने आणि मोहक तेजाने मोहणारी,
एक छवी तुझी...!
मैत्रीच्या नात्यात उलगडलेली,एक नटखट व प्रेमळ स्वभावाची,
एक छवी तुझी...!
नकळत जूडलेल्या मैत्रीची,सुंदर आठवणींनी बहरलेली,
अशी ही एक सुंदर छवी तुझी...!

- प्रीत❣️

©Priti Chaudhari माझ्या ह्रुदयात वसली तुझी तुझी❤️

#Colors

Ashwini wankhade

#sath तुझी #शायरी

read more

Sunil Zarikar

तुझी रूपे..

read more
एकाच दिवसात किती वेगवेगळी रूपे दाखवतेस...
मला कधी चोरुन बघतेस..
मी पाहील्यावर रागात येण्याचे खोटे नाटक करतेस..
गालावरचे केस मागे करत डोळे झुकवत "बघ ना माझ्याकडे" म्हणतेस..
बांगड्यांच्या आवाज करुन "मी कशी दिसतेय" हे विचारतेस.. 
मी सोबत असताना मनसोक्त बागडतेस..
सोबत नसलो की बेचैन होतेस...
हे तुझे सगळे नखरे मला आवडतात, 
कारण मला माहीत आहे तु माझ्यावर जिवापाड प्रेम करतेस... तुझी रूपे..

Sunil Zarikar

तुझी मिठी...

read more
भांडत बसशील ना  प्रेमाचा  विषय घेऊन.. 
काही  प्रश्न  सोडवायचे असतात फक्त  मिठीत घेऊन..

तुझ्या मिठीतच उलगडले सारे कोडे माझ्या मनीचे....
मी पार विसरलो स्वतःला जेंव्हा कळले भाव तुझ्या ह्रदयीचे..

आहेच तशी ती जगा वेगळी.. 
घेवुन मिठीत दाखवते दुनिया निराळी..
दिसते ती साधीभोळी.. 
अशीच आहे ती मराठमोळी.. तुझी मिठी...

Sunil Zarikar

तुझी भेट..

read more
भेटु का आपण कधी या आयुष्याच्या 
वेगळ्या रस्त्यावर चलताना...
मिळतील का आपल्या वाटा या जगात राहताना…
तुझ्या प्रत्येक आठवणी जपुन ठेवल्या आहेत मनात.. 
मन तरसते तुला भेटण्यासाठी, आहे इच्छा तुला पाहण्याची श्वास बंद होण्याच्यात... तुझी भेट..
loader
Home
Explore
Events
Notification
Profile