Nojoto: Largest Storytelling Platform

New आपली हवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आपली हवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आपली हवा.

    LatestPopularVideo

Diksha Wardhe

आपली माती आपली माणसं...

read more
चांगल्या लोकांबद्दल मनामध्ये भान ठेवा, स्वभावातल्या गोडव्याने सर्वांचा मान ठेवा,
 नात्या नात्यातील रागाला जरास दूर ठेवा,
चुकीच्या शब्दांनाही मनापासून भूल ठेवा,
 सोबत असलेल्या मैत्रीत हक्काची हाक ठेवा, नात्यापेक्षा श्रेष्ठ अशा मैत्रीचा मान ठेवा. 
आपली माती आपली माणसं...

Dark Wab

आपली माती आपली मानस #breaktime #मराठीप्रेम

read more

Life at ease

आपली गोष्ट

read more

shambhugiri kamble

#आपली माणसं

read more
Quotes on family आपली माणसं....

दिवसामागुन दिवस निघुन जातात
जिवनाचे चित्र बदलवुन जातात,
काही होतात आठवणी धुसर
काही नकळत पुसून जातात...

विसरुन जातात नावे काही
चेहरे मात्र लक्षात राहतात,
वरवरची ओळख काहींची
काही कायम मनात राहतात...

बदलतात ऋतू बदलते वेळ ही
माणसे मात्र काही बदलत नसतात ,
स्वप्नांचा झुला सोबत झुलतात
सुख दुःखाचा किनारा वाटुन घेतात 
आपली ती माणसे कायम आपलीच असतात..... #आपली माणसं

kalyani Pawar.

लढाई आपली #nojotophoto

read more
 लढाई आपली

Vijaykumar Khune

आपली माणसं .. 🍃 🍃 आपली माती .. 🪺 Vijudada 🪺 #Quotes

read more

Gaurav Pawar

आपली yaar lay #Love

read more

rashmi londhe

ही आपली रेस्पोसिबिलीटी आहे #Quote

read more
घाबरून आपण त्यांना घालतो हेल्मेट 
पण का कडत नाही तुला 
एकसिडेन्ट मध्ये जीव वाचवणार हाच तुमचं हेल्मेट 
ही कटकट नाही तर आहे रेस्पोसिबिलीटी हे कधी कडणार तुला 
जेव्हा हे कडेल तुला तेव्हा त्यांच भाग्य उजाडणार 
....... रश्मी ही आपली रेस्पोसिबिलीटी आहे

अश्लेष माडे (प्रीत कवी )

ती असते आपली आई #poem

read more

Rutik jiddewar (R.J)

निळी नाती आपली माणसं

read more
"निळी नाती आणि आपली माणसं"

लहान पणीपासून अगदी आतापर्यंत
 नशिबानं जी माणसं मिळाली ती फार जिव्हाळी लागली पण ती कधीच आपल्यासाठी थांबलेली नाही. त्यांच्या नशिबाचा रस्ता सर करता करता आता ती खुप दूर गेलेली आह. पण लहान होतो तेव्हा याची जाणीवच कधी झाली नाही त्यांच्या सोबत दिवस घालवण्यात एवढा रमलो की ते कधीतरी आपल्याला सोडून कुठे तरी दूर निघून जाईल हेही कधी समजलं नाही  कधी  केव्हा ते कधी भेटतात पण आजकाल त्यांच्याकडे सुद्धा वेळ उरलेला नाही सतत जो तो आपापल्या अभ्यासात, कार्यात व्यस्त आहे. पण जे सुख मी त्यांच्या सोबत भोगलं ते कधी विसरलो नाही आणि ते विसरण्याची ईच्छा सुद्धा नाही ती आठवण मरेपर्यंत नक्कीच राहील यात तिळमात्र शंका नाही. पण त्यातून हे समजलं की आज जी माणसं आपल्याबरोबर आहे त्यांच्यासोबत आयुष्य आनंदीत जगत राहायच. 
                                   - ऋतिक लक्ष्मण जिड्डेवार (R.J) निळी नाती आपली माणसं
loader
Home
Explore
Events
Notification
Profile