Nojoto: Largest Storytelling Platform

New एखाद्याचं नशीब मराठी नाटक Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about एखाद्याचं नशीब मराठी नाटक from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, एखाद्याचं नशीब मराठी नाटक.

Stories related to एखाद्याचं नशीब मराठी नाटक

    LatestPopularVideo

श्रीमंत हेमंत मानकर

मराठी नाटक #story

read more
दोन 3ांकी मराठी नाटक


"चिंधी बाजार"***
गुंतागुंत.
तंतोतंत..
सुटका?.
कधी ❓..

लेखक
श्रीमंत हेमंत मानकर मराठी नाटक

Gautam Wankhade

#फाटकं नशीबमराठी कविताकवि मनाचा रवि# #मराठीकविता

read more

निःशब्द writers

Amisha Asole

नशीब

नशिबाचा खेळ इथे खेळायलाच  लागतो,
जिंकले जरी एक तर कुणाला हारावच लागते,
आहे इथे सत्य तर असत्य ही आहे ,
एक नाण्याची इथे दोनच बाजू आहे !!

कष्ट केले तरच फळ मिळू शकते,
नशिबाच्या नावावर ना कुणी जग जिंकू शकते,
कर्माशिवाय एथे काही पर्याय नाही,
आयत मिळेल असा कुठलाच न्याय नाही!!

नशिबाचा खेळ इथे खेळायलाच लागते,
जन्माला आले तर एक दिवस मारावच लागते,
सकाळ नंतर रात्र हा नियम निसर्गाचा आहे,
आनंदा नंतर दुःख येथे सर्वांना बघायचच आहे !!

केल्या कितीही तक्रारी वेळेशी ,
तरी वेळ काही थांबत नाही,
खेळतांनी खेळ नशिबाचा , सर्वच काही हारत नाही !!

©Amisha Asole #नशीब

somnath gawade

#नशीब

read more
मी माझा म्हणून उरलो
दुसऱ्याला काय माझी फिकीर...
जवळचे सुद्धा परकेपणाने वागले
जेंव्हा नशीबच झाले फकीर... #नशीब

Shabdankur Rahul

नशीब

read more

नामदेव पाटील

नशीब

read more
🔴नशिब..

विचारांचा करा परामर्श
कष्टाला हवा प्रयत्नांचा परीसस्पर्श
बदला नशिब ध्यासाने
होईल जीवनात सतत उत्कर्ष 

©नामदेवपाटील ✍ नशीब

Kumar Ashu

नशीब

read more
 नशीब

Lalita patni kothari

#नशीब

read more
बहुत बुरा लगता है तब जब आसपाश तो बहुत सारे लोग हो 
पर आपको किशी का भी साथ नशीब न होता हो

©Lalita patni kothari #नशीब

Satya

नशीब# #Life

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile