Find the Latest Status about जुळून येती रेशीमगाठी फुल एपिसोड from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जुळून येती रेशीमगाठी फुल एपिसोड.
somnath gawade
विसंवादाचे धागे-दोरे शोधण्यापेक्षा सुसंवादाच्या रेशीम गाठी बांधणे केंव्हाही चांगले! #रेशीमगाठी
Rajendrakumar Shelke
*विषय:-आशा जुळाव्या रेशीमगाठी* *काव्यप्रकार:-पंचाक्षरी* ******************************* अशा जुळाव्या रेशीम *गाठी,* तुम्हां सांगतो या *प्रेमासाठी.* काय करावे काही *कळेना,* भाव मनीचे का *उमजेना?* प्रेम असावे नात्यात *खरे,* गंध सुखाचा मनात *भरे.* मन मोकळे करून *सांगे,* प्रित फुलावी तुमच्या *संगे.* जुळुनी याव्या रेशीम *गाठी,* प्रेम मिळावे आनंदा *साठी.* ------------------------------------------- *✍️ राजेंद्रकुमार शेळके.* -- नारायणगाव, पुणे. ©Rajendrakumar Shelke रेशीमगाठी #Smile
रेशीमगाठी #Smile
read moreShama patil sanghvi
गवसत होते नियती पाशी सुखे विखुरलेली जीवनाची वाटे हा टप्पा माझ्या सुखाचा पार गवसता मृगजळ राहिला वीराण शांततेत एक स्वर चमकताना मी पाहिला माझाच हरवलेला अंश तो मजल मारता कातळ निघाला काय हरवलं काय गवसलं पार सुखाचा शोधताना बंद डोळ्यात आठवणींच्या उरल्या पोकळ रेशीमगाठी #I"रेशीमगाठी "
Lina
उगल्यावर फुल ते उदया किती सुंदर दिसणार गुलदानात दुसऱ्याच्या कळी ती आज दिसली.... ©Lina #फुल....
Dilipkashyap
ये फुल भी कितने मासूम होते हैं अपनी खूबसूरती यूँ ही लुटा देते हैं चाहे वह किसी की स्वागत के लिए हो या किसी की सेज के लिए हो। #फुल
Kailas Tidke
#OpenPoetry इस भीड मे खुद से मिला करो... मायूसी के आलम मे फुल सा खिला करो.. ®कैलास #फुल
Vrishali G
केसातफुल माळतोय प्रेमाने असा अव्हेर करू नकोस मनापासून .. जीव लावलाय तुझ्यावर असे झिडकारून टाकू नकोस ©Vrishali G फुल
फुल #मराठीकविता
read more