Find the Latest Status about असं घडतं from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, असं घडतं.
yogesh atmaram ambawale
मातृदिन साजरा करायचा असेल तर "आई"ला विचारावे, आजचा दिवस तुला कसा साजरा करायचा आहे. ती बोलेल तसे ठरवावे, तिच्या मनाने तो दिवस साजरा करावे. (लेख मोठा आहे caption मध्ये वाचावे) आईसाठी काहीपण #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #आईसाठी #yqmarathivichar #माझेविचार #happymothersday आ
आईसाठी काहीपण #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #मातृदिनाच्याहार्दिकशुभेच्छा #आईसाठी #yqmarathivichar #माझेविचार #HappyMothersDay आ
read moresandy
तेलकट चेहर्याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत
तेलकट चेहर्याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत #story #nojotophoto
read moresandy
तेलकट चेहर्याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत
तेलकट चेहर्याची सावळ्या रंगाची हडकलेली एक लग्नाचं वय झालेली मुलगी माझ्या मित्राकडे फोटॊ काढून घ्यायला तिच्या घरच्यानी आणली होती. तशी पद्धत #story #nojotophoto
read moreKunal Salve
काश मैने भी जात-पात देखी होती, आज जयभिमवाली मेरे साथ दीखती! #जातीपातीच्या प्रकरणात डोकावले की असं काही घडतं मग प्रेम असो किंवा राजकारण सारं काही अस्तित्व संपवतं .. #लव्ह #humanity #realstoryofmylife
#जातीपातीच्या प्रकरणात डोकावले की असं काही घडतं मग प्रेम असो किंवा राजकारण सारं काही अस्तित्व संपवतं .. #लव्ह #HUmanity #realstoryofmylife
read moreSantosh Hadapad
असावं असं कुणीतरी आत्तापर्यंत कुठे होता म्हणून हक्कानं विचारणारं.. इतकं कसं रे माझावर प्रेम करतो म्हणून विचारणारं.. मला कधी विसरून नाही जाणार ना म्हणून विचारणारं.. कधी तर माझावर रागव ना म्हणून म्हणणार... आपल्यावर स्वतःपेक्षा ही जीवापाड प्रेम करणारं.. मी तुला कधीच विसरणार नाही असं म्हणणारं... आपल्यासाठी आपल्याला पण विसरून जाणारं, दुःख मनात असूनही ते कधीच न दाखवणारं... खरंच कोणीतरी असावं ना मनमोकळेपणाने सांगणारं.. असावं असं कुणीतरी
असावं असं कुणीतरी #poem
read moreSunil Zarikar
थोडं सांगावं थोडं लपवावं, असं प्रेम करावं.. कुठे भेटायला बोलवावं, पण आपण मात्र उशिरा जावं.. मग आपणच जाऊन सॉरी म्हणावं.. असं प्रेम करावं.. वर वर तिच्या भोळसट पनाची खूप चेष्टा करावी, पण तरीही ती तुम्हाला किती आवडते, हे जरूर सांगावं.. असं प्रेम करावं... प्रेम ही एक सुंदर भावना, हे ज़रूर जाणावं.. पुन्हा त्या बरोबर येणार्या वेदनांना ही सामोरं जावं.. असं प्रेम करावं.. असं प्रेम करावं..
असं प्रेम करावं..
read moreकवी - के. गणेश
आयुष्याचं असं होतं.. वाहून गेलेल्या पाण्यासारखं वय कसं निघून जातं.. जगून घेईन म्हणत म्हणत आयुष्य किनाऱ्याला येतं.. चुरगाळलेल्या फुलासारख्या भावना विरून जातात.. मागे वळून पाहताना डोळेही भरून येतात.. ऋतुपरत्वे झाडाची पानं गळू लागतात.. ऊन वाऱ्याच्या झळा आपसूक कळू लागतात.. भूतकाळाकडं बोट करून रडताही येत नाही.. अन् चुकलेलं गणित खोडताही येत नाही.. पार शेवटच्या वळणावर जाणीव खोल होते.. जणू ओस माळरानात बहरायची सल राहते.. @kganesh ९०२८११०५०९ आयुष्याचं असं होतं..
आयुष्याचं असं होतं..
read morevishnu thore
असं लिहावं जगणं व्हावी जिदंगीची शाई वय सरता सरता मोजू नये रे पुण्याई - विष्णू असं लिहावं जगणं...
असं लिहावं जगणं...
read more