Nojoto: Largest Storytelling Platform

New marathi kavita mulgi Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about marathi kavita mulgi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi kavita mulgi.

    LatestPopularVideo

Amol M. Bodke

White नैराश्याच्या खोल दरीत डोकावून बघू वाटलं.. 
गडद तिमिर आणि भयंकर भविष्य दिसू लागलं

©Amol M. Bodke #good_night #मराठीप्रेम #marathi

Amol M. Bodke

खेळ तर सारा ह्या भावनांचा
मन प्रवाह सोबत वाहत राहतं
ठाव लागत नाही तळाचा
म्हणून किनारा शोधत राहतं.

©Amol M. Bodke #boat #मराठीकविता #marathi

Amol M. Bodke

भर उन्हात तापलेल्या मातीत तो अनवाणी होऊन 
शेतात बारे देत होता, 
तहानलेल्या रोपांना अंगाचा घाम गाळून 
जीवनदान देत होता.

©Amol M. Bodke marathi lines
#marathi #MarathiKavita

Amol M. Bodke

#forbiddenlove कविताएं #marathi

read more
मोह मायेच्या विळख्यात गुरफटलेले हे जग सारं
ते यड म्हणतंय
मी जगणार नाही तुझ्या शिवाय हेच आहे खरं सारं

©Amol M. Bodke #forbiddenlove  कविताएं #marathi

SwarKokila

marathi #Poetry

read more

CR..editorz

motivational thoughts in marathi motivational quotes in marathi #Motivational

read more

latest Facts News

motivational thoughts in marathi motivational quotes in marathi #Motivational

read more

Yogesh Pawale

#emotionalstory Marathi kavita हा पाऊस कोणाचा #मराठीकविता

read more

Riya gupta Riya

motivational thoughts in marathi #Motivational

read more

Anagha Ukaskar

भविष्य त्याच्या हाती, तो निर्माता बालकांचा 
म्हणूनच त्याला दिला आपण दर्जा पालकांचा 
आठवतो तो दिवस जेव्हा त्याला "आई" म्हटले 
काहीतरी होते ज्यामुळे आम्हाला सुरक्षित वाटले 
घरापेक्षा जास्त वेळ शाळेतच तर असायचो 
कधी कधी तर चक्क त्याच्या मांडीवरही बसायचो!
लाडका-दोडका नाही, सगळी त्याचीच मुले होती 
त्यानेच गिरवायला शिकवली आम्हा पाटी समानतेची 
सण सारे, नवे निराळे, केले नेहमी साजरे 
त्याच्यामुळे सजवले आपल्या संस्कृतीचे नजारे 
मनोभावे आठवू त्याला, नको कशाची सक्ती 
हृदयी माझ्या सदा वसावी त्या गुरूचीच मूर्ती

©Anagha Ukaskar #Teachersday #poem #guru #marathi #kavita #nojotomarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile